लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री, मराठी बातम्या

Chief minister, Latest Marathi News

वंचित वर्गाच्या विकासाला पेमेंट बँकेच्या माध्यमातून गती मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Chief Minister Devendra Fadnavis will get accelerated through the payment bank for the development of the deprived classes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वंचित वर्गाच्या विकासाला पेमेंट बँकेच्या माध्यमातून गती मिळणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचा प्रारंभ ही मोठी क्रांती असून याद्वारे टपाल खात्याच्या माध्यमातून सरकारची अनुदाने व निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करणे सोपे होईल. ...

‘समांतर’च्या हमीसाठी महापौरांचे मुख्य सचिवांना पत्र; राज्य शासनाच्या संमतीनंतरच होणार अंतिम निर्णय - Marathi News | Letter to the chief secretary of the mayor for the 'parallel water line ' guarantee; The final decision will be made after the approval of the state government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘समांतर’च्या हमीसाठी महापौरांचे मुख्य सचिवांना पत्र; राज्य शासनाच्या संमतीनंतरच होणार अंतिम निर्णय

वाढीव २८९ कोटी रुपयांची हमी शासनाने द्यावी या आशयाचे पत्र मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पाठविले. ...

बदकांमुळे वाढतो पाण्यात ऑक्सिजन; विप्लव देव यांचा 'शोध' - Marathi News | ducks help to increase oxygen in water-Bibplab Deb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बदकांमुळे वाढतो पाण्यात ऑक्सिजन; विप्लव देव यांचा 'शोध'

नीरमहल येथे नौकानयन स्पर्धेचा शुभारंभ करताना त्यांनी आपली 'मते' मांडली. ...

मी पुन्हा मुख्यमंत्री होणार- सिद्धरामय्यांना विश्वास - Marathi News | I will become the chief minister again- siddaramaiah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मी पुन्हा मुख्यमंत्री होणार- सिद्धरामय्यांना विश्वास

लोक मला आशीर्वाद देतील आणि मी पुन्हा मुख्यमंत्री होईन असं वाटलं होतं. मात्र दुर्दैवाने माझा पराभव झाला. पण हा शेवट नाही. ...

आधी जायकवाडी ते औरंगाबाद पाणी आणा; मुख्यमंत्र्यांनी खडसावले - Marathi News | First bring water from Jayakwadi to Aurangabad; The Chief Minister racked up | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आधी जायकवाडी ते औरंगाबाद पाणी आणा; मुख्यमंत्र्यांनी खडसावले

जायकवाडी ते औरंगाबादपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम आधी करावे. इतर कुठल्याही कामाला प्राधान्य देऊ नये, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका, आमदारांना खडसावले. ...

समांतर जलवाहिनीबाबत शासन सकारात्मक; मनपाने मानसिकता बदलावी : मुख्यमंत्री  - Marathi News | Govt. Positive; Municipality's mindset should change: Chief Minister | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :समांतर जलवाहिनीबाबत शासन सकारात्मक; मनपाने मानसिकता बदलावी : मुख्यमंत्री 

समांतर पाणीपुरवठा योजनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी ११.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. ...

नव्या राजधानीला अटलजींचे नाव; छत्तीसगडमध्ये प्रत्येक जिल्ह्यात होणार स्मारक - Marathi News | New Chhattisgarh capital to be named Atal Nagar in memory of late PM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या राजधानीला अटलजींचे नाव; छत्तीसगडमध्ये प्रत्येक जिल्ह्यात होणार स्मारक

सर्व 27 जिल्ह्यांच्या मुख्यालयामध्ये अटलजींचा पुतळा व एका सेंट्रल पार्कची निर्मिती केली जाणार आहे. ...

महाराष्ट्रात 8 लाख रोजगारनिर्मिती : मुख्यमंत्री - Marathi News | 8 lakh jobs in Maharashtra: Chief Minister Devedra fadanavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात 8 लाख रोजगारनिर्मिती : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आज झेंडावंदन ...