लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुख्यमंत्री

मुख्यमंत्री, मराठी बातम्या

Chief minister, Latest Marathi News

चलो गुवाहटी... ५० आमदारांसह मुख्यमंत्री शिंदेच्या आसाम दौऱ्याची तारीख ठरली - Marathi News | Chalo Guwahati... The date of Chief Minister Eknath Shinde along with 40 MLAs of Shinde faction has also been fixed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चलो गुवाहटी... ५० आमदारांसह मुख्यमंत्री शिंदेच्या आसाम दौऱ्याची तारीख ठरली

शिवसेना ठाकरे गटाकडून मध्यावधीच्या निवडणुकीची चर्चा सुरू असताना आता पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह गुवाहाटीला जाणार आहेत. ...

अखेर 'ती' मागणी पूर्ण होणार; दिव्यांगांकडून मुंबईत पुणेरी पगडी देत मुख्यमंत्र्यांचा सत्कार - Marathi News | Eventually 'that' demand will be fulfilled; Puneri turban felicitated by disabled people in Mumbai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर 'ती' मागणी पूर्ण होणार; दिव्यांगांकडून मुंबईत पुणेरी पगडी देत मुख्यमंत्र्यांचा सत्कार

जागतिक दिव्यांग दिनी ३ डिसेंबरला याची घोषणा करण्यात येणार ...

मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, यूपीची व्यवस्था सुधारेन, आजोबा बसले आंदोलनाला - Marathi News |  Uttar Pradesh's Mathura, Prakash Agarwal has started a protest to make him Chief Minister for a day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा, यूपीची व्यवस्था सुधारेन, आजोबा बसले आंदोलनाला

एक दिवसांचा मुख्यमंत्री करा या मागणीसाठी आजोबा आंदोलनाला बसले आहेत. ...

मुख्यमंत्री साहेब, धान उत्पादकांची साडेसाती कायमची संपवा - Marathi News | Chief Minister Sir, put an end to the seven and a half hours of paddy producers forever | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बोनसची अपेक्षा : खरेदीचे कायमस्वरूपी नियोजन आवश्यक, शेतकरी पेटवित आहे उभा धान

धानातून लागवड खर्चही निघणे कठीण. शेतातील उभा धान पेटविण्याची शेतकऱ्यांवर वेळ. घरातील धान विकण्याची सोय नाही. खरेदीचे कोणतेच नियोजन नाही. धान विकला तर पैसे कधी मिळतील याची खात्री नाही. अशा एक ना अनेक समस्यांच्या गर्तेत शेतकरी सापडला आहे. मुख्यमंत्री ...

Gujarat Elections 2022: किती आले, किती गेले... पण PM Modi सर्वांना पुरून उरले! त्यांचा 'हा' विक्रम मोडणे सध्या तरी अशक्य - Marathi News | Gujarat Assembly Elections 2022 Dates Announced Narendra Modi this record cannot broken in near future | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किती आले, किती गेले... पण PM Modi सर्वांना पुरून उरले! 'हा' विक्रम मोडणे अशक्य

गुजरातमध्ये १९९५ च्या आधी भाजपाला फारसं महत्त्व नव्हतं, पण...   ...

राज्यात नवीन रोपटे लावले, कसं वाढवायचं हे इतरांनी सांगायची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला - Marathi News | New saplings have been planted in the state, there is no need for others to tell them how to grow them says Chief Minister Eknath Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यात नवीन रोपटे लावले, कसं वाढवायचं हे इतरांनी सांगायची गरज नाही, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

ज्यांना शेतीच करायची माहिती नाही त्यांनी मला सल्ला देण्याची आवश्यकता नाही ...

मुख्यमंत्री कुणाला व्हायचंय? शिवराज सिंह चौहान यांनी विचारताच दोन मंत्र्यांनी केले हात वर, त्यानंतर... - Marathi News | Who wants to be the Chief Minister? As soon as Shivraj Singh Chauhan asked, the two ministers raised their hands, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुख्यमंत्री कुणाला व्हायचंय? शिवराज सिंह यांनी विचारताच दोन मंत्र्यांनी केले हात वर, त्यानंतर...

Shivraj Singh Chauhan: मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी खास अंदाजात विद्यार्थ्यांना विचारले की, तुमच्यापैकी कोण होण मुख्यमंत्री बनू इच्छितो? त्याला उत्तर म्हणून शेकडो मुलांनी हात वर केले. ते पाहून व्यासपीठावर उपस्थित मंत्र्यांनीही हात वर केले ...

दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साधला जनतेशी संवाद, योजनांची यादी वाचत केलं मोठं विधान... - Marathi News | On the occasion of Diwali, Chief Minister Eknath Shinde interacted with the people, read the list of schemes and made a big statement... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिवाळीनिमित्त मुख्यमंत्री शिंदेंनी साधला जनतेशी संवाद, योजनांची यादी वाचत केलं मोठं विधान...

Eknath Shinde: दिवाळी पाडव्याच्या निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. ...