लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्तीसगड

छत्तीसगड, मराठी बातम्या

Chhattisgarh, Latest Marathi News

आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात मुलीचा विनयभंग, ट्रेनरने बॉडी फिटनेसवर केली असभ्य टिप्पणी - Marathi News | Girl molested at international swimming pool, trainer makes rude remarks on body fitness | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंतरराष्ट्रीय जलतरण तलावात मुलीचा विनयभंग, ट्रेनरने बॉडी फिटनेसवर केली असभ्य टिप्पणी

Girl molested at international swimming pool : पोहण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या मुलीबाबत येथे काम करणाऱ्या एका प्रशिक्षकाने तिच्या भावासमोर आक्षेपार्ह टिप्पणी केली, त्यानंतर मुलीच्या भावाने कुटुंबीयांना याची माहिती दिली. ...

Crime News: सुपरवायझर बॉसकडे वारंवार तक्रार करायचा, नोकरीवरून काढण्याची धमकी द्यायचा, वैतागलेल्या कर्मचाऱ्यांनी केली हत्या  - Marathi News | Crime News: Supervisor repeatedly complains to boss, threatens to fire him, killed by annoyed employees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुपरवायझर बॉसकडे तक्रार करायचा, कामावरून काढण्याची धमकी द्यायचा, संतप्त कर्मचाऱ्यांनी...

Crime News: छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या हत्येच्या एका प्रकरणाचा उलगडा केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी मृताचे सहकर्मचारी आहेत, ते एकाच कंपनीमध्ये काम करत होते. ...

पत्नीने आई-वडिलांपासून वेगळे राहण्याचा आग्रह करणे क्रूरताच: छत्तीसगड उच्च न्यायालय - Marathi News | chhattisgarh high court orders wife insistence on separation from parents is cruel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीने आई-वडिलांपासून वेगळे राहण्याचा आग्रह करणे क्रूरताच: छत्तीसगड उच्च न्यायालय

आई-वडिलांपासून वेगळे राहण्याचा पत्नीचा आग्रह आणि हुंड्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमक्या हे पतीसाठी मानसिक क्रौर्य आहे, असा निर्णय छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिला आहे. ...

आयपीएल खेळला, रणजीमध्ये कप्तानीही केली, आता दाखल झाला गुन्हा, या क्रिकेटपटूच्या मागे लागले पोलीस  - Marathi News | Harpreet Singh Bhatia: He played in IPL, also captained in Ranji, now a crime has been registered, the police went after this cricketer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल खेळला, रणजीमध्ये कप्तानीही केली, आता दाखल झाला गुन्हा, हा क्रिकेटपटू अडचणीत

Harpreet Singh Bhatia News: आयपीएलमध्ये कोलकाता नाईटरायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पुणे वॉरियर्सकडून खेळलेला क्रिकेटपटू हरप्रीत सिंह भाटिया याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरप्रीत छत्तीसगड क्रिकेट संघाचा कर्णधारही आहे. ...

IAS अधिकारी पूजा सिंघल निलंबित, ईडीसमोर CA ने उलगडले कोट्यवधी रुपयांचे रहस्य - Marathi News | IAS officer Pooja Singhal suspended, CA reveals money secrets | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IAS अधिकारी पूजा सिंघल निलंबित, ईडीसमोर CA ने उलगडले कोट्यवधी रुपयांचे रहस्य

IAS अधिकारी पूजा सिंघलला मनी लाँड्रिंग, मनरेगा घोटाळा आणि कथुलिया खाण प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली आहे. ...

लग्नाआधीच घरजावई बनला तरूण, ४ वर्ष करत राहिला रेप; ३ वेळा तरूणीचा गर्भपात - Marathi News | Jashpur Man became ghar jamai before marriage raped girl for 4 years got abortion 3 times | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाआधीच घरजावई बनला तरूण, ४ वर्ष करत राहिला रेप; ३ वेळा तरूणीचा गर्भपात

chhattisgarh Crime News : पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, तरूणीवर अत्याचार केल्यावर २०१५ ते २०१९ दरम्यान तरूणी तीन वेळा गर्भवती झाली. मात्र, शारीरिक कमजोरीमुळे तिनदा गर्भपात झाला. ...

Bhupesh Baghel: भगवान रामाला 'रँबो' आणि हनुमानाला 'आक्रमक' दाखवण्याचा प्रयत्न, CM बघेल यांचे भाजपवर टीकास्त्र - Marathi News | Bhupesh Baghel: Attempt to portray Lord Rama as 'Rambo' and Hanuman as 'Aggressive', CM Baghel criticizes BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवान रामाला 'रँबो' आणि हनुमानाला 'आक्रमक' दाखवण्याचा प्रयत्न, CM बघेल यांचे भाजपवर टीकास्त्र

Bhupesh Baghel: "भगवान राम शांतीचे तर हनुमान भक्ती आणि शक्तीचे प्रतीक आहेत. त्यांना क्रोधात दाखवणे समाजाला शोभणारे नाही." ...

हृदयद्रावक! रुग्णालयातून डॉक्टरच गायब; रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवून डॉक्टरांच्या घरी घेतली धाव अन्... - Marathi News | chhattisgarh kin of a patient seen taking him on stretcher to doctors residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! रुग्णालयातून डॉक्टरच गायब; रुग्णाला स्ट्रेचरवर ठेवून डॉक्टरांच्या घरी घेतली धाव अन्...

सरकारी रुग्णालयातून डॉक्टरच गायब  असल्याने रुग्णाला स्ट्रेचरवर झोपवून डॉक्टरांच्या घरी नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे. ...