ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा मॅरिड बॉयफ्रेंडसाठी सेल्स गर्लने १.६६ कोटींच्या दागिन्यांवर डल्ला मारला, पण आंघोळीला गेली अन् घात झाला धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये? 'ती' वर गेली अन्...; ट्विशाच्या मृत्यूआधीचं धक्कादायक CCTV फुटेज समोर, जिन्यावरच दिला CPR विधानसभा अध्यक्षांचा ‘प्रस्ताव’ बेस्टकडून माघारी पाठविण्यात आला, प्रवाशांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर... अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित "रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी ग्लॅमरच्या दुनियेतून थेट रस्त्यावर; पैसे नसल्यामुळे ज्येष्ठ अभिनेत्रीला रुग्णालयाने नाकारले उपचार
छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018 FOLLOW Chhattisgarh assembly election 2018, Latest Marathi News छत्तीसगड विधानसभेसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 जागांसाठी 12 नोव्हेंबरला होणार आहे. तर उर्वरित 72 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होईल. या निवडणुकीचा निकाल 11 डिसेंबरला जाहीर होईल. Read More
भाजपकडून सत्ता खेचून आणत काँग्रसचे भूपेश बघेल यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ...
तीन मुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी : राहुल गांधी, शरद पवार, देवेगौडा, येचुरींचीही उपस्थिती ...
छत्तीसगडमधील मुख्यमंत्री पदासाठी टी. एस. सिंह देव, ताम्रध्वज साहू, भूपेश बघेल आणि चरणदास महंत यांची नावे सध्या जोरदार चर्चेत आहेत. ...
छत्तीसगडमध्ये चौधरी यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे तेलही गेलं तूपही गेलं अन् हाती धोपाटणं आलं. ...
राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींना त्यांची मोठी चूक दाखवून दिली आहे. ...
मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरममध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ तेलंगणा असं एकमेव राज्य आहे, जिथे जुनंच सरकार पुन्हा सत्ता स्थापन करणार आहे. ...
आपलाच विजय होणार हा अतिआत्मविश्वास सत्ताधारी भाजपाला नडला व त्यांच्या विकासाचा नारा हा आतून पोकळ असल्याचा कौलच जनतेने दिला आहे. ...
छत्तीसगडमधील जनादेशाचा आपण आदर करत असल्याचे रमण सिंह यांनी म्हटले आहे. तसेच, या निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला आहे. ...