lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018

छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018

Chhattisgarh assembly election 2018, Latest Marathi News

छत्तीसगड विधानसभेसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान होईल. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 जागांसाठी 12 नोव्हेंबरला होणार आहे. तर उर्वरित 72 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होईल. या निवडणुकीचा निकाल 11 डिसेंबरला जाहीर होईल.
Read More
Assembly Election 2018 Results : भाजपाला पराभूत करु, पण भाजपामुक्त करणार नाही - राहुल गांधी  - Marathi News | BJP will defeat, but will not make the BJP free - Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election 2018 Results : भाजपाला पराभूत करु, पण भाजपामुक्त करणार नाही - राहुल गांधी 

Assembly Election 2018 Results : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. त्यामुळे लोकांमध्ये नरेंद्र मोदींबद्दल नाराजी आहे, असे सांगत राहुल गांधी यांनी नरेद्र मोदींवर निशाणा साधला.  ...

Assembly Election 2018 Results : अन् मोदींनीही केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष  - Marathi News | Assembly Elections 2018 Results: And Modi also did dance the victory of Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election 2018 Results : अन् मोदींनीही केला काँग्रेसच्या विजयाचा जल्लोष 

राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत सत्ता मिळवण्याच्या दिशेने आगेकूच केली आहे. ...

Chhattisgarh Assembly Election Results 2018: 'या' पाच कारणांमुळे छत्तीसगडमध्ये भाजपाचा पराभव  - Marathi News | Chhattisgarh Assembly Election Results 2018: BJP's big loss in Chhattisgarh for five reasons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chhattisgarh Assembly Election Results 2018: 'या' पाच कारणांमुळे छत्तीसगडमध्ये भाजपाचा पराभव 

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं निर्णायक आघाडी मिळवण्याच्या मार्गावर आहे. ...

छत्तीसगडमध्ये भाजपाच्या विरोधात वातावरण, आम्ही फक्त पर्याय ठरलो- अजित जोगी - Marathi News | Chhattisgarh's atmosphere against BJP, we were the only alternative - Ajit Jogi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये भाजपाच्या विरोधात वातावरण, आम्ही फक्त पर्याय ठरलो- अजित जोगी

छत्तीसगडमध्ये काँग्रेसनं मिळवलेल्या घवघवीत यशानंतर पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते, जनता काँग्रेस छत्तीसगडचे अध्यक्ष अजित जोगी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

Assembly Election Results Live: हा पराभव म्हणजे जनतेचा राग; निकालानंतर शिवसेनेचा भाजपाविरोधी 'राग' - Marathi News | shiv sena slams bjp after chhattisgarh rajasthan madhya pradesh assembly election results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election Results Live: हा पराभव म्हणजे जनतेचा राग; निकालानंतर शिवसेनेचा भाजपाविरोधी 'राग'

निवडणूक निकालानंतर शिवसेनेचा भाजपाला टोला ...

Assembly Election Results: निवडणुकीत भाजपाचं गर्वहरण अन् सिद्धूंकडून पक्षाचं नामकरण - Marathi News | navjot singh sidhu hits out at bjp after assembly election results | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Assembly Election Results: निवडणुकीत भाजपाचं गर्वहरण अन् सिद्धूंकडून पक्षाचं नामकरण

नवज्योत सिंग सिद्धूंचा भाजपला टोला ...

'अध्यक्ष' राहुल गांधींचा बर्थ डे 'हॅप्पी'; तीन राज्यं काँग्रेसच्या 'हाती' - Marathi News | 'President' Rahul Gandhi's Birthday 'Happy'; Three States Congress leading | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अध्यक्ष' राहुल गांधींचा बर्थ डे 'हॅप्पी'; तीन राज्यं काँग्रेसच्या 'हाती'

काँग्रेस अध्यक्षपदी असलेल्या राहुल गांधींना पहिल्याच बर्थ डेवर गिफ्ट मिळालं आहे. ...

Chhattisgarh Assembly Election Results: छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठा धक्का, काँग्रेसला मिळालं बहुमत - Marathi News | A big blow to the BJP in Chhattisgarh, the Congress got the majority in chhatisgadh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chhattisgarh Assembly Election Results: छत्तीसगडमध्ये भाजपाला मोठा धक्का, काँग्रेसला मिळालं बहुमत

छत्तीसगड विधानसभा निवडणूक 2018: छत्तीसगडमधल्या हाती आलेल्या निकालानुसार भाजपाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ...