लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

सहायक फौजदाराच्या पत्नीच्या घरातच गुटख्याचा साठा, पोलिसांनी छापा टाकल्यावर 'अड्डा' उघड - Marathi News | Gutkha stockpile found in Assistant Police Officer's wife's house, 'base' exposed after police raid | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहायक फौजदाराच्या पत्नीच्या घरातच गुटख्याचा साठा, पोलिसांनी छापा टाकल्यावर 'अड्डा' उघड

अन्न, औषध प्रशासनाची सातारा पोलिसांसह कारवाई; ३६ लाखांचा साठा जप्त ...

प्रेयसीच्या खर्चासाठी गुन्हेगारांसोबत मैत्री करून बीएच्या विद्यार्थ्याने घेतले दुचाकी चोरीचे धडे - Marathi News | BA student learns bike theft by befriending criminals to pay for girlfriend's expenses | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रेयसीच्या खर्चासाठी गुन्हेगारांसोबत मैत्री करून बीएच्या विद्यार्थ्याने घेतले दुचाकी चोरीचे धडे

छत्रपती संभाजीनगरातील जवाहरनगर पोलिसांनी पकडले त्रिकूट; विकलेल्या १४ दुचाकी हस्तगत ...

मोठी बातमी! रेल्वे दुहेरीकरण अधिसूचनेने छत्रपती संभाजीनगरात २९२८ मालमत्ताधारक धास्तावले - Marathi News | Big news! Railway doubling notification scares 2928 property owners in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! रेल्वे दुहेरीकरण अधिसूचनेने छत्रपती संभाजीनगरात २९२८ मालमत्ताधारक धास्तावले

अधिसूचनेत २९२८ मालमत्ताधारकांची नावे; मुळात जमीन लागणार केवळ २० ते २२ हेक्टर ...

Jalgaon: अवघड झालंय! पाहुणा भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला आला आणि मुलीला घेऊन पळून गेला, छत्रपती संभाजीनगरजवळ... - Marathi News | Jalgaon: It's getting difficult! A guest came to Bhandara's program and ran away with the girl, near Chhatrapati Sambhajinagar... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अवघड झालंय! पाहुणा भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला आला आणि मुलीला घेऊन पळून गेला, छत्रपती संभाजीनगरजवळ...

एका गावात २६ रोजी भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. यासाठी बाहेरगावांहून काही मंडळी आली होती. त्याच वेळी सकाळी एका घरातील ११ वर्षीय मुलगी दिसत नव्हती. ...

मैत्रिणीवरून वाद विकोपाला, संतापाच्या भरात एकाच्या डोक्यावरच बंदूक रोखली - Marathi News | Argument over girlfriend, in anger, gun pointed at one of them's heads | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मैत्रिणीवरून वाद विकोपाला, संतापाच्या भरात एकाच्या डोक्यावरच बंदूक रोखली

सलीम अली सरोवर परिसरातील घटना, कंत्राटदाराच्या मुलाला अटक, अन्य दोघे पसार ...

एसीबीने ठाण्यात रचलेला सापळा फसला, नंतर महिला पोलिसास लाच घेताना घरातच बेड्या - Marathi News | The trap set by the ACB in the police station went wrong, later the corrupt female police officer was caught in the house | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसीबीने ठाण्यात रचलेला सापळा फसला, नंतर महिला पोलिसास लाच घेताना घरातच बेड्या

दाखल तक्रारीत महिला आणि तीच्या मित्राला मदतीसाठी मागितले २० हजार ...

दिल्ली बॉम्बस्फोटादरम्यान तोतया आयएएस महिला अधिकाऱ्याचे दिल्लीत वास्तव्य ! - Marathi News | Impersonator IAS woman officer Kavita Bhagwat stayed in Delhi during Lal Killa blasts! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिल्ली बॉम्बस्फोटादरम्यान तोतया आयएएस महिला अधिकाऱ्याचे दिल्लीत वास्तव्य !

महाराष्ट्र सदनमध्ये अनेकदा मुक्काम; अफगाणिस्तान, पाकिस्तानसोबत सौदी अरेबिया आणि बांग्लादेशचे नव्याने संपर्क क्रमांक समोर ...

माझ्या बहिणीशी का बोलतोस म्हणत झाडली गोळी, नांदेड हादरले कुख्यात गुन्हेगारांतील वाद विकोपाला, साथीदारांच्या मदतीने केला मित्राचा खात्मा - Marathi News | Why are you talking to my sister Shot fired, Nanded shaken by dispute between notorious criminals | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझ्या बहिणीशी का बोलतोस म्हणत झाडली गोळी, नांदेड हादरले कुख्यात गुन्हेगारांतील वाद विकोपाला, साथीदारांच्या मदतीने केला मित्राचा खात्मा

सक्षम गौतम ताटे (वय २५, रा. संघर्षनगर, नांदेड), असे हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. ...