लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

'तासाभरात येतो' पत्नीला शेवटचा कॉल, दुसऱ्या दिवशी उद्योजकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Businessman's body found under bridge after calling wife 'coming in an hour' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'तासाभरात येतो' पत्नीला शेवटचा कॉल, दुसऱ्या दिवशी उद्योजकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

पुष्पक ॲग्रो कंपनीचे संचालकांचा मृत्यू अपघात की घातपात? वाळूजमधील उद्योजकाचा मृत्यूने उद्योग क्षेत्र हादरलं ...

सुरक्षा भेदून मंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यात घुसण्याचा खुनातील खतरनाक आरोपीचा प्रयत्न - Marathi News | Dangerous murder accused attempts to enter Minister Sanjay Shirsat's bungalow by breaching security | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सुरक्षा भेदून मंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यात घुसण्याचा खुनातील खतरनाक आरोपीचा प्रयत्न

'आज बड़ा काम मिला है, बहोत पैसे मिलेंगे', असे मित्रांना सांगून निघाला : त्याच वेळेला वीजपुरवठा खंडित झाल्याने प्रकरणाला गंभीर वळण ...

छत्रपती संभाजीनगरजवळ रात्री दोन अपघात; एकात दुचाकीस्वार ठार, दुसऱ्यात दोन कारची धडक - Marathi News | Two accidents near Chhatrapati Sambhajinagar at night; In one, a two-wheeler rider was killed, in the other, two cars collided | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरजवळ रात्री दोन अपघात; एकात दुचाकीस्वार ठार, दुसऱ्यात दोन कारची धडक

अपघातास कारणीभूत ‘भारत सरकार’ पाटी लावलेल्या कारमध्ये बीअरची बाटली आढळून आली ...

मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय  - Marathi News | A dangerous criminal entered Minister Shirsat's house; Suspected of supari | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 

हाणामारी, खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांतील आरोपी सौरभ अनिल भोले याने पोलिस सुरक्षा भेदून पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. ...

छ. संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात छावासह मराठा संघटनांचे आंदोलन; क्रांतीचौक परिसर दणाणला - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Maratha organizations including Chhawa protest against Nationalist Congress Kranti Chowk area rocked | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात छावासह मराठा संघटनांचे आंदोलन; क्रांतीचौक परिसर दणाणला

सूरज चव्हाणच्या प्रतिमेला आसूडाचे फटके आणि जोडे ...

संभाजीनगरात नागरिकांनी रोखली मालगाडी, दिला आंदोलनाचा इशारा - Marathi News | Citizens stopped a goods train in Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संभाजीनगरात नागरिकांनी रोखली मालगाडी, दिला आंदोलनाचा इशारा

या प्रकाराने परिसरात जवळपास अर्धा तास तणावाची स्थिती होती. ...

शेतकऱ्यांनी पाठ फिरवताच पीक विम्यासाठी जनजागृती सुरू; फार्मर आयडी, ई-पीक पाहणी अनिवार्य केल्याचाही बसतोय फटका - Marathi News | As farmers turn their backs, awareness campaign for crop insurance begins; Farmer ID, e-crop inspection mandatory are also bearing the brunt | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांनी पाठ फिरवताच पीक विम्यासाठी जनजागृती सुरू; फार्मर आयडी, ई-पीक पाहणी अनिवार्य केल्याचाही बसतोय फटका

Crop Insurance : पीक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या वाढावी, यासाठी कृषी विभाग व विमा कंपनीकडून ग्रामीण भागात पीक विम्याबाबत जनजागृती सुरू करण्यात आली आहे. ...

कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar: Even though the dog didn't bite, the entire village took rabies injections, incident in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार

Chhatrapati Sambhajinagar : गावात काय घटना घडली? नेमका हा काय प्रकार आहे? जाणून घ्या... ...