लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhaji Nagar Latest News, मराठी बातम्या

Chhatrapati sambhaji nagar, Latest Marathi News

मतदार यादीत चुका दिसल्यास थेट निलंबन; मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांचा इशारा - Marathi News | Direct suspension if errors are found in the voter list; Municipal Administrator G. Srikanth warns | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदार यादीत चुका दिसल्यास थेट निलंबन; मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांचा इशारा

प्रत्येक भागात फिरून मतदारांच्या नावांची, त्यांच्या निवासस्थानाची शहानिशा करा असे आदेश प्रशासक जी. श्रीकांत यांनी दिले ...

औट्रम आधीच बंद आता कन्नड, तलवाडा घाटातूनही वाहतूकीस ६ महिन्यांसाठी बंदी, पर्याय कोणते? - Marathi News | Outram already closed, now traffic from Kannada, Talwara Ghat also banned for 6 months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औट्रम आधीच बंद आता कन्नड, तलवाडा घाटातूनही वाहतूकीस ६ महिन्यांसाठी बंदी, पर्याय कोणते?

६० ते ७० कि.मी.चा फेरा पडणार; चाळीसगाव, धुळ्याकडे जाणारी वाहतूक अन्य मार्गे ...

छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी, पुंडलिकनगरात पुन्हा गुंडगिरी डोईजड; लुटमारीसाठी हत्येच्या प्रयत्नाची दुसरी घटना - Marathi News | Hooliganism again in Mukundwadi, Pundaliknagar of Chhatrapati Sambhajinagar; Second incident of attempted murder for robbery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी, पुंडलिकनगरात पुन्हा गुंडगिरी डोईजड; लुटमारीसाठी हत्येच्या प्रयत्नाची दुसरी घटना

पुंडलिकनगरमध्ये तरुणाचा पाठलाग करून चाकू खुपसला; आदल्या दिवशी दुकानदाराकडून ४ हजार घेतले, तक्रार नसल्याने आत्मविश्वास वाढला ...

छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणी योजनेत २ हजार कोटी रुपये खर्च; तरी कामे अपूर्णच - Marathi News | Rs 2,000 crore spent on Chhatrapati Sambhajinagar's new water scheme; yet work remains incomplete | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणी योजनेत २ हजार कोटी रुपये खर्च; तरी कामे अपूर्णच

२५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम बाकी; डिसेंबरअखेरची डेडलाइनही हुकणार, पहिल्या टप्प्यातील कामे प्रलंबित ...

'आदीयोगी शंकराचे आशिर्वाद सर्वांनाच लाभो!'; सभा संपताच मुख्यमंत्री थेट घृष्णेश्वराच्या चरणी - Marathi News | 'May the blessings of Adiyogi Shankar be upon everyone!' Chief Minister Devendra Fadnavis' wishes at the feet of Ghrishneshwar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आदीयोगी शंकराचे आशिर्वाद सर्वांनाच लाभो!'; सभा संपताच मुख्यमंत्री थेट घृष्णेश्वराच्या चरणी

कुंभमेळ्यासाठी आणखी विकास कामांची तयारी, २२५ कोटींच्या कामांना गती, घृष्णेश्वराच्या दर्शनानंतर मुख्यमंत्र्यांचे आश्वासन ...

एकऐवजी अडीच वर्षे लोटली, छत्रपती संभाजीनगरच्या पीटलाइनचे काम टुकूटुकू सुरूच - Marathi News | Two and a half years have passed instead of one, work on the peat line of Chhatrapati Sambhajinagar continues unabated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकऐवजी अडीच वर्षे लोटली, छत्रपती संभाजीनगरच्या पीटलाइनचे काम टुकूटुकू सुरूच

लोकप्रतिनिधींनी भांडून मिळविलेल्या पीटलाइनकडे ‘दमरे’चे दुर्लक्षच ...

छत्रपती संभाजीनगरात शासकीय वसतिगृहातील जेवणात पाल; विद्यार्थ्यांचे मध्यरात्री आंदोलन! - Marathi News | Lizard cooked in government hostel's food in Chhatrapati Sambhajinagar; Students protest at midnight! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात शासकीय वसतिगृहातील जेवणात पाल; विद्यार्थ्यांचे मध्यरात्री आंदोलन!

संतप्त विद्यार्थ्यांनी सहायक आयुक्तांना दीड तास घेराव घातला; जेवणात पाल निघाल्याने विद्यार्थ्यांना उलट्या; मेसचालकावर दादागिरीचेही गंभीर आरोप ...

जमिनीच्या वादातून ५ हजारांची सुपारी; गंगापूरहून छत्रपती संभाजीनगरात येताच तरुणावर हल्ला - Marathi News | contract of killing for Rs 5,000 due to land dispute; Youth attacked as soon as Chhatrapati arrived in Sambhajinagar from Gangapur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जमिनीच्या वादातून ५ हजारांची सुपारी; गंगापूरहून छत्रपती संभाजीनगरात येताच तरुणावर हल्ला

न्यायालयीन कामासाठी आलेल्या तरुणावर जीवघेणा हल्ला; दोन हल्लेखोरांना गुन्हे शाखेकडून अटक, मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू ...