लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
शेतीपंपासाठी रोहित्रासकट वीज पुरवठा - Marathi News | Rohitasakata power supply for agriculture | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतीपंपासाठी रोहित्रासकट वीज पुरवठा

कमी दाबाने वीज मिळते ही समस्या कायमची निकाली निघणार आहे. सोबतच भंडारा व गोंदिया जिल्हयातील प्रत्येक शेतकऱ्याला सौर कृषीपंपाद्वारे वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच, धानपिकासाठी जिल्हयातील शेततळ््यांवर सौर कृषीपंपाद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. ...

खोदकामात वीज वाहिनी तुटल्यास गुन्हा दाखल करू : ऊर्जामंत्री बावनकुळे - Marathi News | If the power cable is broken down in digging, then you should file a FIR: Energy Minister Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खोदकामात वीज वाहिनी तुटल्यास गुन्हा दाखल करू : ऊर्जामंत्री बावनकुळे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विकास कामांसाठी खोदकाम करताना संबंधित संस्थेने वीज कंपनीला माहिती देणे आवश्यक आहे. असे न केल्यास खोदकामात भूमिगत वीज वाहिनी तुटल्यास किंवा क्षतिग्रस्त झाल्यास मालमत्तेचे नुकसान केल्याबाबत संबंधित संस्थेविरुद्ध गुन्हा दाखल ...

महागाई दराच्या तुलनेत वीज दरवाढ कमी - Marathi News | Reduced power tariff compared to the rate of inflation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महागाई दराच्या तुलनेत वीज दरवाढ कमी

देशातील महगाई दराचा विचार केल्यास राज्यात करण्यात आलेली विजेची दरवाढ कमी आहे असे सांगत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील वीज दर वृद्धीचे समर्थन केले. तसेच वीज वितरण कंपनी महावितरणने एकूण ३४,५४६ कोटी रुपयाच्या वीज दरवाढीची मागणी ...

विकास कामांचा निधी ३० डिसेंबरपूर्वी खर्च करा - Marathi News | Spend the development work fund before 30th December | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विकास कामांचा निधी ३० डिसेंबरपूर्वी खर्च करा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी जिल्हा नियोजन मंडळ तसेच शासनाच्या विविध विभागांकडून प्राप्त झालेला निधी योजनानिहाय कालबध्दपणे खर्चाचे नियोजन करतानाच संपूर्ण विकास निधी ३० डिसेंबरपूर्वी खर्च करा, अश ...

राज्याच्या विकासाची गती लक्षात घेऊन महापारेषणने २०३० पर्यंतचे नियोजन करावे - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Considering the speed of the state's development, Maha Pareshan should plan till 2030 - Chandrasekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याच्या विकासाची गती लक्षात घेऊन महापारेषणने २०३० पर्यंतचे नियोजन करावे - चंद्रशेखर बावनकुळे

भविष्यात राज्याचा व प्रामुख्याने मुंबईचा होणारा विकास लक्षात घेऊन महापारेषणने किमान २०३० पर्यंतचे पुढील नियोजन करावे व त्याबाबतचा आराखडा लवकरात-लवकर सादर करावा, असे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. ...

...जेव्हा खड्ड्यांना टाळण्यासाठी मंत्र्यांवर लोकलमधून प्रवास करण्याची वेळ येते  - Marathi News | Energy minister chandrashekhar bawankule travels in local train to avoid potholes and traffic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...जेव्हा खड्ड्यांना टाळण्यासाठी मंत्र्यांवर लोकलमधून प्रवास करण्याची वेळ येते 

उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला लोकल प्रवास ...

पेंचमध्ये पाच टीएमसी पाणी सोडावे - Marathi News | Release five TMC water in Pench | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंचमध्ये पाच टीएमसी पाणी सोडावे

उत्तर विदर्भात कमी पावसामुळे व मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे पाणीटंचाईचा निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच धरणात पाच टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध् ...

केरळ पूरग्रस्तांसाठी अत्यावश्यक साहित्य रवाना - Marathi News | Essential commodities for Kerala flood victims to depart | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केरळ पूरग्रस्तांसाठी अत्यावश्यक साहित्य रवाना

केरळमध्ये प्रचंड पावसामुळे विस्थापित झालेल्या नागरिकांना अत्यावश्यक असलेले साहित्य, खाद्यपदार्थ आदी सुमारे १० लक्ष रुपये किमतीच्या वस्तू असलेला ट्रक गुरुवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रवाना करण्यात आला. केरळ येथील पूरग्रस्त नागर ...