Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय Read More
Nagpur News भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नवी दिल्ली येथे बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, भाजप राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांच्यासह मान्यवर नेत्यांची सदिच्छा भेट घेतली. ...
Nagpur News पुढील सात दिवसांत विभाागातील सहाही जिल्ह्यांचा अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी विभागाचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिले. ...
'मार्मिक'च्या ६२ व्या वर्धापन दिन सोहळ्यात संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यंगचित्रकारांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाच्या आठवणी ताज्या केल्या. ...