लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्या

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या विधानानं शिंदे गटातील खासदाराची धाकधूक वाढली - Marathi News | Buldani's next MP will be from BJP, state president Chandrashekhar Bawankule's statement, Shinde MP Prataprao Jadhav's tension increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या विधानानं शिंदे गटातील खासदाराची धाकधूक वाढली

बावनकुळेंचे हे विधान सध्याचे बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्यासाठी धोक्याची घंटा मानलं जात आहे ...

सात दिवसांत पीक नुकसानीचा अहवाल सादर करा; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश - Marathi News | Submit crop damage report within seven days; Agriculture Minister Abdul Sattar's instructions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सात दिवसांत पीक नुकसानीचा अहवाल सादर करा; कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे निर्देश

Nagpur News पुढील सात दिवसांत विभाागातील सहाही जिल्ह्यांचा अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी येथे दिले. विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी विभागाचा आढावा घेताना त्यांनी हे निर्देश दिले. ...

फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंना संधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संकेत - Marathi News | If Fadnavis goes to the Centre, chance for Bawankules, Union Minister Nitin Gadkari hints | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंना संधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे संकेत

Nitin Gadkari : प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजपतर्फे बावनकुळे यांचा शनिवारी येथे सत्कार करण्यात आला. त्यावेळी गडकरी बोलत होते. ...

'बावन' असो किंवा एकशे बावन्न, तुमची कितीही 'कुळं' खाली उतरली तरी शिवसेना संपणार नाही; उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला - Marathi News | Shiv Sena will not end says uddhav thackeray on marmik vardhapan din program attack on BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'बावन' असो किंवा एकशे बावन्न, तुमची कितीही 'कुळं' खाली उतरली तरी शिवसेना संपणार नाही- उद्धव ठाकरे

'मार्मिक'च्या ६२ व्या वर्धापन दिन सोहळ्यात संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यंगचित्रकारांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात दिलेल्या योगदानाच्या आठवणी ताज्या केल्या. ...

Nitin Gadkari : "चंद्रशेखर बावनकुळेंनी बायको पळवून आणली..."; नितीन गडकरींनी सांगितलं सीक्रेट - Marathi News | BJP Nitin Gadkari revealed Chandrashekhar Bawankule secret | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चंद्रशेखर बावनकुळेंनी बायको पळवून आणली..."; नितीन गडकरींनी सांगितलं सीक्रेट

BJP Nitin Gadkari And Chandrashekhar Bawankule : "चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कारकिर्दीची सुरुवात ऑटोरिक्षा ड्रायव्हर म्हणून झाली." ...

तिन्ही पक्ष एकत्र आले तरी भाजप एकट्याच्या ताकदीवर निवडून येईल - Marathi News | Even if the three parties come together, the BJP will be elected on its own strength- bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तिन्ही पक्ष एकत्र आले तरी भाजप एकट्याच्या ताकदीवर निवडून येईल

Nagpur News आगामी काळात तिन्ही पक्ष एकत्र आले तरी भाजप एकट्याच्या ताकदीवर निवडून येईल एवढी मोठी शक्ती उभारू, असा विश्वास भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना दिला. ...

फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंचा नक्कीच विचार होईल - Marathi News | If Fadnavis goes to the Centre, Bawankules will definitely be considered | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीस केंद्रात गेले तर बावनकुळेंचा नक्कीच विचार होईल

Nagpur News भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाल्यावर पुढे काय काय होऊ शकते, हे समोर दिसतच आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हणताच सभागृहात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाचा जयघोष सुरू झाला. ...

जो प्रदेशाध्यक्ष होतो, तो पुढे काय काय होतो, फडणवीस केंद्रात गेल्यावर...; गडकरींची धमाल बॅटिंग - Marathi News | nitin gadkari speech in nagpur about honoring ceremony of chandrashekhar bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जो प्रदेशाध्यक्ष होतो, तो पुढे काय काय होतो, फडणवीस केंद्रात गेल्यावर...; गडकरींची धमाल बॅटिंग

राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर राज्यात भाजपामध्ये खांदेपालट झाला. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली तर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे. ...