लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चंद्रशेखर बावनकुळे

Chandrashekhar Bawankule Latest news , मराठी बातम्या

Chandrashekhar bawankule, Latest Marathi News

Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर कृष्णराव बावनकुळे हे १३ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते आणि ऊर्जा, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय महाराष्ट्र, राज्य उत्पादन शुल्क मंत्री होते. ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
Read More
Shivsena: अंधेरीत शिवसेनेचा विजय सोपा, अखेर भाजपकडून उमेदवारी अर्ज मागे - Marathi News | Shivsena: Shivsena's Uddhav Thackeray Vijay Soppa in Andheri byelection, finally withdrew his candidature from BJP murji pateloo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Shivsena: अंधेरीत शिवसेनेचा विजय सोपा, अखेर भाजपकडून उमेदवारी अर्ज मागे

भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सी.टी. रवि आणि भाजप अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांच्यात बैठकझाली. या बैठकीनंतर भाजपने उमेदवारी मागे घेतल्याचा निर्मय जाहीर केला आहे. ...

"मुघलांना संताजी धनाजी दिसायचे तसे उद्धव ठाकरेंना शिंदे-फडणवीस दिसतात", चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरी टीका - Marathi News | "Uddhav Thackeray sees Eknath Shinde- Devendra Fadnavis as Mughals saw Santaji Dhanaji", says Chandrasekhar Bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुघलांना जसे संताजी-धनाजी दिसायचे तसे उद्धव ठाकरेंना शिंदे-फडणवीस दिसतात''

Chandrasekhar Bawankule: ज्याप्रमाणे मुघलांना संताजी-धनाजी दिसायचे, त्याप्रमाणे उद्धव ठाकरेंना जिकडे तिकडे शिंदे फडवणीस दिसताहेत. त्यांचा उद्धव ठाकरे यांनी धसका घेतला आहे, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. ...

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत किरण पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Kiran Patil's entry into BJP in the presence of BJP State President Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत किरण पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश

मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासमोर भाजप किरण पाटील यांना उमेदवारी देण्याची दाट शक्यता आहे. ...

BJP vs Congress: "कमळ अन् ढाल-तलवार मिळून तुम्हाला अशी जागा दाखवू की.."; भाजपाचा काँग्रेसला इशारा - Marathi News | Eknath Shinde led Balasahebanchi Shivsena and BJP alliance challenges Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कमळ अन् ढाल-तलवार मिळून तुम्हाला अशी जागा दाखवू की.."; भाजपाचा काँग्रेसला इशारा

"नाना पटोले, तुम्ही मशाल, पंजा आणि घड्याळाची चिंता करा" ...

काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यानेच उद्धव ठाकरेंची ही दशा; चंद्रशेखर बावनकुळेंची खरमरीत टीका  - Marathi News | This situation of Uddhav Thackeray is only because he went with Congress, NCP; Chandrasekhar Bawankule's harsh criticism | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यानेच उद्धव ठाकरेंची ही दशा; चंद्रशेखर बावनकुळेंची खरमरीत टीका 

आगामी सर्व निवडणुका शिंदे गटासह एकत्रित लढविणार - चंद्रशेखर बावनकुळे ...

भाजप आणि शिंदे गट सर्व निवडणुका एकत्र लढणार - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | BJP and Balasaheb's Shiv Sena i.e. Shinde group will fight together in all the elections henceforth says chandrashekhar bawankule | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भाजप आणि शिंदे गट सर्व निवडणुका एकत्र लढणार - चंद्रशेखर बावनकुळे

पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका ...

Chandrasekhar Bawankule : "उद्धव ठाकरेंना सिरियसली घेण्याची गरज नाही, ते अस्वस्थ होतात तेव्हा..."; भाजपाचा घणाघात - Marathi News | BJP Chandrasekhar Bawankule And Shivsena Uddhav Thackeray Over Saamana Editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"उद्धव ठाकरेंना सिरियसली घेण्याची गरज नाही, ते अस्वस्थ होतात तेव्हा..."; भाजपाचा घणाघात

BJP Chandrasekhar Bawankule And Uddhav Thackeray : सामनाच्या अग्रलेखातून वारंवार शिंदे गट आणि भाजपावर निशाणा साधण्यात येत आहे. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.  ...

पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा  - Marathi News | Maharashtra will not accept the torch in the grip of the claw, Chandrashekhar Bawankule target Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही, बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा 

Chandrashekhar Bawankule : राज्यात पंजाची मशाल कोणी स्वीकारणार नाही आणि ही मशाल पेटणारही नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केली. ...