Chanakya Niti News in Marathi | चाणक्य नीति मराठी बातम्याFOLLOW
Chanakya niti, Latest Marathi News
Chanakya Niti News in Marathi: आचार्य चाणक्य हे केवळ एक महान राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ नव्हते, तर मानवी स्वभावाचे ते उत्तम जाणकार होते. त्यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये सुखी आणि समृद्ध जीवनासाठी अनेक महत्त्वाचे सूत्रे सांगितली आहेत. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली नीती केवळ राजकारण किंवा अर्थशास्त्रापुरती मर्यादित नाही, तर ती मानवी जीवनातील प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरते. हजारो वर्षांनंतरही त्यांचे विचार आजही तितकेच प्रभावी आहेत. Read More
Chanakya Niti Life Lessons in Marathi: चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस, हे आपण ऐकले आहे. माणूस म्हटला की चुका होणारच पण एकच चूक पुन्हा पुन्हा घडत असेल तर तिचे समर्थन होऊ शकत नाही. किंवा अशा चुकीला माफीदेखील मिळत नाही. ...
Chanakyaniti: संसार सुखाचा व्हावा यासाठी स्त्री आदर्श पत्नी, आदर्श आई, आदर्श सून व्हावी लागते, त्यासाठी तिला आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या कसोट्या पार कराव्या लागतात. ...