लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
चाणक्य नीति

Chanakya Niti News in Marathi | चाणक्य नीति मराठी बातम्या, मराठी बातम्या

Chanakya niti, Latest Marathi News

Chanakya Niti News in Marathi: आचार्य चाणक्य हे केवळ एक महान राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ नव्हते, तर मानवी स्वभावाचे ते उत्तम जाणकार होते. त्यांनी आपल्या 'चाणक्य नीती'मध्ये सुखी आणि समृद्ध जीवनासाठी अनेक महत्त्वाचे सूत्रे सांगितली आहेत. आचार्य चाणक्य यांनी सांगितलेली नीती केवळ राजकारण किंवा अर्थशास्त्रापुरती मर्यादित नाही, तर ती मानवी जीवनातील प्रत्येक वळणावर मार्गदर्शक ठरते. हजारो वर्षांनंतरही त्यांचे विचार आजही तितकेच प्रभावी आहेत.
Read More
Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना? - Marathi News | Chanakya Niti: Acharya Chanakya says, 'this' mentality makes Lakshmi turn away! You're not making this mistake, are you? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, 'या' मानसिकतेमुळे लक्ष्मी पाठ फिरवते! तुम्ही तर ही चूक करत नाही ना?

Chanakya Niti: आपण अनेकदा पाहतो श्रीमंत अधिकच श्रीमंत होतात आणि गरीब अधिकच गरीब; हे नेमकं कशामुळे घडतं याचा उलगडा आचार्यांनी केला आहे.  ...

Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम - Marathi News | Chanakya Niti: The enemy strikes from the front, but the friend from the back! Important rules of Chanakya Niti to avoid danger | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम

Chanakya Niti: आपण ज्यांना जिवाभावाचे समजून सगळे काही सांगतो, तेच बऱ्याचदा आपला विश्वासघात करतात, तसे होऊ नये म्हणून वाचा चाणक्यनीतीचे नियम!  ...

Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा! - Marathi News | Chanakya Niti: These 5 symptoms appear in the house before poverty sets in; Recognize the warning given by Acharya Chanakya on time! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!

Chanakya Niti: आचार्य चाणक्य म्हणतात, घराच्या विनाशाची सुरुवात होण्यापूर्वी निसर्ग 'हे' ५ संकेत देतो, कोणते ते जाणून घ्या  आणि वेळीच बदल करा.  ...

Chanakya Niti: कर्ज मृत्यूपेक्षा भयानक: चाणक्यनीतीमधील कटू पण जगण्याला बळ, दिशा देणारे १० विचार - Marathi News | Chanakya Niti: Debt is worse than death: Bitter but life-giving thoughts in Chanakya Niti | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chanakya Niti: कर्ज मृत्यूपेक्षा भयानक: चाणक्यनीतीमधील कटू पण जगण्याला बळ, दिशा देणारे १० विचार

Chanakya Niti: आचार्य चाणक्य लिहितात, यशस्वी होण्यासाठी केवळ मेहनत, प्रामाणिकपणा उपयोगी ठरणार नाही, तर पुढील १० गोष्टी अंगिकाराव्या लागतील! ...

Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील - Marathi News | Chanakya Niti: Want to create the universe from nothing? These 10 thoughts of Acharya Chanakya will definitely give you direction | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील

Chanakya Niti: यशस्वी होण्यासाठी चाणक्य नीतीचे 'हे' १० सुवर्ण नियम; जे प्रत्येक माणसाला माहीत हवेत! ...

Chankya Niti: जगात फसवणूक टाळायचीय? मग चाणक्य नीतीनुसार चतुर व्यक्तीची 'ही' १० लक्षणे नक्की शिकून घ्या! - Marathi News | Chankya Niti: Want to avoid fraud in the world? Then know these 10 signs of a smart person according to Chanakya Niti! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chankya Niti: जगात फसवणूक टाळायचीय? मग चाणक्य नीतीनुसार चतुर व्यक्तीची 'ही' १० लक्षणे नक्की शिकून घ्या!

Chankya Niti: जगात केवळ हुशार असून चालत नाही, 'चतुर' व्हावं लागतं! वाचा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले १० कानमंत्र ...

चाणक्य नीती: समाजात आपला दबदबा निर्माण करायचाय? मग आत्मसात करा 'ही' ५ प्रभावी सूत्रे! - Marathi News | Chanakya Niti: Want to establish your dominance in society? Then adopt these 5 effective formulas! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चाणक्य नीती: समाजात आपला दबदबा निर्माण करायचाय? मग आत्मसात करा 'ही' ५ प्रभावी सूत्रे!

Chanakya Niti: यशस्वी लोक केवळ मेहनत करून यशस्वी होत नाहीत तर त्यांच्या वागण्या बोलण्यातही पथ्य पाळतात; कोणती ते चाणक्यनीतीतून जाणून घेऊ.  ...

Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण  - Marathi News | Chanakya Niti: How to respond to someone who insults you? Learn these 5 tips from Chanakya Niti | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chanakya Niti: अपमान करणाऱ्याला कसं उत्तर द्यायचं? शिका चाणक्य नीतीचे 'हे' ५ वाग्बाण 

Chanakya Niti Personality Development Tips: वाद घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीशी आपण शक्तीने लढा देऊ शकत नाही, काही ठिकाणे युक्तीही वापरावी लागते, याबाबत आचार्यांचे मार्गदर्शन कामी येईल.  ...