लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news, मराठी बातम्या

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
भुजबळांच्या सुटकेने विधान परिषदेचे गणित बदलणार - Marathi News |  Legislative council mathematics will change with the release after Bhujbal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांच्या सुटकेने विधान परिषदेचे गणित बदलणार

जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवणारे राष्ट्रवादी चे नेते छगन भुजबळ यांच्या सुटकेने विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे गणित बदलणार आहे. राष्ट्रवादीटचे उमेदवार शिवाजी सहाणे यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला तर शिवसेनेचे उमेदवार ...

भुजबळ यांना जामीन : कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव; भुजबळ फार्मवर पेढेवाटप ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष - Marathi News | Bhujbal gets bail: Funeral for workers; Shouting sloganeering in Bhujbal Farm | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळ यांना जामीन : कार्यकर्त्यांमध्ये आनंदोत्सव; भुजबळ फार्मवर पेढेवाटप ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

नाशिक : महाराष्ट्र सदन गैरव्यवहार व मनी लॉँड्रिंग प्रकरणी आर्थर रोड कारागृहात असलेले राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शुक्रवारी (दि. ४) उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने भुजबळ समर्थकांनी जल्लोष केला. ...

कार्यकर्त्यांचा फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव - Marathi News | Functions by breaking the crackers of party workers; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कार्यकर्त्यांचा फटाके फोडून, पेढे वाटून आनंदोत्सव

नांदगाव : छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याचे वृत्त येथे दुपारी ३च्या सुमारास येऊन धडकताच भुजबळ समर्थकांनी रस्त्यावर येऊन जल्लोष केला. ...

येवला शहरात राष्टÑवादीचा जल्लोष - Marathi News | People of Yeola City | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवला शहरात राष्टÑवादीचा जल्लोष

येवला : राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामीन मिळाल्याचे वृत्त येताच येवल्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी एकच जल्लोष केला. ...

'या' कारणामुळे छगन भुजबळांना मिळाला जामीन - Marathi News | Chhagan Bhujbal get bail due to changes in PMLA act by Supreme court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'या' कारणामुळे छगन भुजबळांना मिळाला जामीन

सर्वोच्च न्यायालयाने काही महिन्यांपूर्वी आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यात केलेले बदल छगन भुजबळ यांच्या पथ्यावर पडले. ...

छगन भुजबळांना त्वरीत जामीन मिळायला हवा : प्रकाश आंबेडकर  - Marathi News | Chhagan Bhujbal should get bail soon: Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :छगन भुजबळांना त्वरीत जामीन मिळायला हवा : प्रकाश आंबेडकर 

प्रकृती अस्वस्थ असलेल्या व्यक्तीला निष्कारण चौकशीच्या नावाखाली तुरुंगात ठेवणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीला जामीन मिळविण्याचा अधिकार आहे. हाच न्याय राष्ट्रवादी कौंग्रेसचे माजी नेते छगन भुजबळ यांनाही लागू होतो. ...

भुजबळांना काही झाल्यास सरकार जबाबदार ; शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Government is responsible for anything done by Bhujbal; Sharad Pawar wrote letter to the Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांना काही झाल्यास सरकार जबाबदार ; शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार करण्याची मागणी विधीमंडळ अधिवेशनात करण्यात आल्यानंतर आता पक्षाचे नेते शरद पवार यांनीही ...

भुजबळांची चिंता वाटते, त्यांची प्रकृती खालावल्यास सरकार जबाबदार असेलः पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | sharad pawar writes to cm demands proper medical treatment to chhagan bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांची चिंता वाटते, त्यांची प्रकृती खालावल्यास सरकार जबाबदार असेलः पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

भुजबळांना योग्य उपचार न मिळाल्याने प्रकृतीला धोका निर्माण झाला तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असेल. ...