लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news, मराठी बातम्या

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
भुजबळ सेनेत जाणार: समता परिषदेचे काय होणार? - Marathi News | Bhujbal to join forces: What will happen to the Parity Council? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळ सेनेत जाणार: समता परिषदेचे काय होणार?

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या छगन भुजबळ यांना राजकीय आधार मिळाला तो त्यांच्या ओबीसी समाजाचे नेतेपदामुळे. समता परिषदेच्या स्थापनेनंतर अवघ्या सहा महिन्यात १९९३ मध्ये जालना येथे घेण्यात आलेल्या पहिल्याच मेळाव्यातून भुजबळ यांनी ओबीसी समाजाची ...

सुप्रियातार्इंच्या शुभेच्छा या नाइलाजातून आलेल्या... - Marathi News | Best wishes to the Superiors on this ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुप्रियातार्इंच्या शुभेच्छा या नाइलाजातून आलेल्या...

भुजबळ राष्टवादी सोडणार की नाही, हाच सध्या ‘हॉट’ प्रश्न आहे. त्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या सर्वात्मक शुभेच्छा बोलक्या ठराव्यात; पण त्यामागील उभयतांची नाइलाजस्थिती व त्यातूनच ओढवलेली असहायताही लपून राहू नये. रामदास आठवले यांच्यासारखे नेत ...

छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना - Marathi News |  Chhagan Bhujbal left for Mumbai immediately | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळ तातडीने मुंबईला रवाना

राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाबाबत सोशल माध्यमांवर जोरदार चर्चा होत असली तरी, भुजबळ यांच्या पक्षांतराबाबत राष्टवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मात्र अनभिज्ञता दर्शविली आहे. गेल्या महिनाभरापासून भुजबळ यांनी पक्षाच्या स्थानिक नेते व ...

भुजबळांच्या प्रवेशावर शिवसेनेतच दोन गट; जुन्या शिवसैनिकांचा पाठिंबा, नव्यांचा विरोध - Marathi News | On the entrance of Bhujbal two groups in the Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांच्या प्रवेशावर शिवसेनेतच दोन गट; जुन्या शिवसैनिकांचा पाठिंबा, नव्यांचा विरोध

संजय पाठक । लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : राष्टÑवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा असून ... ...

भाजप, शिवसेनेच्या खेळीने राष्ट्रवादीच्या सरदारांची पळापळ - Marathi News | NCP neta Running after Shiv Sena, bjp's play | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप, शिवसेनेच्या खेळीने राष्ट्रवादीच्या सरदारांची पळापळ

मोहिते, क्षीरसागर, पिचडांनंतर आता पद्मसिंह पाटलांचा नंबर ...

शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर छगन भुजबळांनी केला खुलासा - Marathi News | Chhagan Bhujbal reveals on Shiv Sena entrance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना प्रवेशाच्या चर्चांवर छगन भुजबळांनी केला खुलासा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेक नेते पक्षांतर करुन भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश करत आहे. ...

 छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नाही, उद्धव ठाकरेंचे नाशिकमधील शिवसैनिकांना आश्वासन - Marathi News | No entry for Bhujbal in Shiv sena, Uddhav Thackeray assures Party Workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नाही, उद्धव ठाकरेंचे नाशिकमधील शिवसैनिकांना आश्वासन

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र... ...

स्थानिक शिवसैनिकांच्या भुजबळ विरोधामागे काय असावे? - Marathi News |  What should be against the Bhujbal resistance of the local Shiv Senais? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्थानिक शिवसैनिकांच्या भुजबळ विरोधामागे काय असावे?

भुजबळ यांचा शिवसेना प्रवेश खरेच व्हायचा असेल तर तो काही नाशकातील शिवसैनिकांना विचारून होणार नाही. पण केवळ त्यासंबंधीच्या चर्चा होऊ लागताच मुंबईप्रमाणे नाशकातही त्यांच्या विरोधाचे फलक लागले. हा म्हटले तर घरातलाच आहेर ठरावा, पण ही उत्स्फूर्तता स्थानिका ...