लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
छगन भुजबळ

Chagan Bhujbal Latest news, मराठी बातम्या

Chagan bhujbal, Latest Marathi News

राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
Read More
ED Meaning : दिग्गजांना घाम फोडणारी 'ईडी' नक्की आहे काय?, एवढी पॉवरफुल्ल कशी? - Marathi News | What exactly is ED ? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ED Meaning : दिग्गजांना घाम फोडणारी 'ईडी' नक्की आहे काय?, एवढी पॉवरफुल्ल कशी?

Enforcement Directorate's Work In Marathi : संपूर्ण भारतात बेहिशेबी मालमत्ता आणि करोडोच्या घोटाळ्यांचा तपास ईडी ही केंद्र सरकारची तपास यंत्रणा करते. ...

भुजबळ यांच्या सल्ल्याने  ठरणार कॉँग्रेसचे उमेदवार - Marathi News |  Congress candidate to be Bhujbal's counsel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळ यांच्या सल्ल्याने  ठरणार कॉँग्रेसचे उमेदवार

राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या पक्षांतराची विरोधकांकडून चर्चा झडवली जात असताना दुसरीकडे भुजबळ यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राष्टवादीबरोबरच कॉँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या ‘भुजा’त बळ भरण्यास सुरुवात केली ...

कॉँग्रेसचे उमेदवार ठरणार भुजबळ यांच्या सल्ल्याने - Marathi News | With the advice of Bhujbal who will be the Congress candidate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कॉँग्रेसचे उमेदवार ठरणार भुजबळ यांच्या सल्ल्याने

गेल्या चार दिवसांपासून छगन भुजबळ नाशकात तळ ठोकून असून, मित्रपक्षांसोबत विधानसभा निवडणुकीची राजकीय व्यूहरचना करीत आहेत. राष्टÑवादीतील अनेक आमदारांनी निवडणुकीच्या तोंडावर पक्षापासून फारकत घेतल्याने होऊ घातलेली विधानसभा निवडणूक राष्टÑवादी कॉँग्रेससाठी अ ...

राणेंचं ठरलं पण भुजबळांचं काय ? - Marathi News | rane swabhiman will merge bjp but When Bhujbal enters Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राणेंचं ठरलं पण भुजबळांचं काय ?

खासदार नारायण राणे भाजपत तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत जाणार असल्याचे चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहे. ...

छगन भुजबळांना रोखण्यासाठी शिवसेनेची 'रणनीती'; कुणाला मिळणार उमेदवारीचा कौल? - Marathi News | 'Shiv Sena' strategy to prevent Chhagan Bhujbal; Who will get the nomination? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळांना रोखण्यासाठी शिवसेनेची 'रणनीती'; कुणाला मिळणार उमेदवारीचा कौल?

मातोश्रीवरून उमेदवारीसाठी कोणाला कौल दिला जातो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...

छगन भुजबळांची या वेळी होणार दमछाक; स्वपक्षातूनच उभे ठाकले कडवे आव्हान! - Marathi News | Chhagan Bhujbal will be buzzing at this time; Bitter challenge posed by the party itself! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छगन भुजबळांची या वेळी होणार दमछाक; स्वपक्षातूनच उभे ठाकले कडवे आव्हान!

भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीला हजेरी लावून सेना प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत येवल्यातून पुन्हा उमेदवारीबाबत इच्छा प्रदर्शित केली ...

‘युती’मधील आयारामच ठरणार तिकीटवाटपात डोकेदुखी! - Marathi News | Headache in 'Alliance' will be a headache! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘युती’मधील आयारामच ठरणार तिकीटवाटपात डोकेदुखी!

जिल्ह्यातील शिवसेनेच्या आमदारांना आगामी निवडणुकीसाठी उमेदवारीच्या पातळीवर फारशी स्पर्धा नाही; पण भाजपच्या नाशकातील तिघा विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाण्याची चर्चा घडत असेल, आणि त्यांच्या जागी उमेदवारीसाठी पक्षांतर्गत स्पर्धाही दिसत असेल, तर त्यात ...

छगन भुजबळ राष्ट्रवादीतच राहणार : सुप्रिया सुळे - Marathi News | Chhagan Bhujbal will remain in NCP: Supriya Sule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ राष्ट्रवादीतच राहणार : सुप्रिया सुळे

चाळीस वर्ष एका पक्षात राहिलेल्या आणि विचारांशी बांधील असलेल्या ज्येष्ठ नेत्यांना मुलांसाठी मानहानी पत्करावी लागते हे दुर्दैव आहे.. ...