राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
राजकीय कारकिर्दीला सुरूवात केल्यानंतर विधीमंडळात शिवसेनेचे एकमेव आमदार म्हणवून भुजबळ यांनी तत्कालीन कॉँग्रेस सरकारला सळो की पळो करून सोडण्याची घेतलेली भूमिका व सेनेशी झालेल्या मतभेदानंतर कॉँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर माझगावमधून स्वत:च्या पराभवाबरोब ...
छगन भुजबळ यांची सत्ताकारणात ‘वापसी’ झाल्याने त्यांच्याभोवतीही असाच जमावडा आता जमू लागला आहे, हे त्यांच्या नेतृत्वाबद्दलच्या विश्वासाचेच निदर्शक म्हणता यावे. ...
शासनाने मराठा समाज व कुणबी समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था स्थापन केलेली आहे. मात्र, या संस्थेवर काही शासकीय अधिकाऱ्यांनी निर्बंध आणून ‘सारथी’च्या माध्यमातून स्पर्ध ...
राज्यातील सत्तांतरानंतर भाजपतील अनेक परपक्षांतील नेते परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे याच पक्षातील ओबीसी नेते नाराज असल्याचीदेखील चर्चा सुरू असतानाच सोमवारी (दि.९) राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वस ...
नाशिक- महापालिकेच्या वतीने सराफ बाजारातील बेकायदा बांधकाम प्रकरणी सुमारे दोनशे व्यवसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यासंदर्भात आज सराफ व्यावासियांच्या शिष्टमंडळाने राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची सोमवारी (दि.९) भेट घेतली आणि त्यांना कार ...
नाशिक - भाजपत ओबीसी नेते नाराज असून या पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याला भेटले अशी माहिती राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथे पत्रकारांना दिली. ...
अजित पवार यांनी भाजपसोबत जावून राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. त्यामुळे खुद्द शरद पवार नाराज झाले होते. हे एकप्रकारे अजित पवार यांचे बंडच होते. त्यामुळे पक्षात मतभेद निर्माण झाले होते. मात्र शरद पवार यांनी ही स्थिती योग्य पद्धतीने हाताळल ...
नाशिक- राज्यातील सत्तांतरानंतर भाजपतील अनेक पर पक्षातील नेते परतीच्या मार्गावर असल्याची चर्चा असतानाच आज नाशिकमध्ये राष्टÑवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांनी भेट घेतली. त्यामुळे राजकिय वर्तुळात चर्चेचा विषय ...