राष्ट्रवादीचे नेते असलेले छगन भुजबळ Chagan Bhujbal ५० वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब ठाकरेंचे खास असलेल्या भुजबळ यांच्याकडे शिवसेनेत असताना अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या. १९९१ मध्ये भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री, गृह मंत्रालय यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. Read More
मी पुन्हा येईन हे देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन निवडणुकीपासून राजकारणाच्या केंद्रस्थानी होते. मात्र भाजप विरोधात बसल्यामुळे फडणवीसांचे ते वक्तव्य सर्वांनासाठी गंमतीचा विषय ठरले . तोच धागा पकडून जयंत पाटील आणि छगन भुजबळ यांनी फडणवीसांची फिरकी घेतली होती ...
राज्याच्या बदललेल्या सत्ताकारणात भुजबळही परतून आल्याने जिल्ह्याच्या विकासाला पुन्हा नव्याने चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पण या विकासासोबतच सर्वसमावेशक विश्वासाची वाट प्रशस्त होण्यासाठी भुजबळांना त्यांच्या भोवतीचे कोंडाळे दूर सारून नव्यांना मैत्रीचे ह ...
नाशिक- गेल्या विधानसभा निवडणूकीत राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर जिल्ह्याला कॅबीनेट मंत्रीपद मिळाले नव्हते. मात्र आता छगन भुजबळ यांच्या रूपाने पाच वर्षानंतर पुन्हा भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा कार्यभार देखील त्या ...