लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

Central Railway News in Marathi | मध्य रेल्वे मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

मोटरमनच्या सतर्कतेमुळे कल्याणमध्ये अपघात टळला? सेंट्रल रेल्वे मजदूर संघाची चौकशीची मागणी - Marathi News | Due to the alert of the motor vehicle, the accident wasted in welfare? Demand for inquiry of Central Railway Workers Team | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोटरमनच्या सतर्कतेमुळे कल्याणमध्ये अपघात टळला? सेंट्रल रेल्वे मजदूर संघाची चौकशीची मागणी

मोटरमनच्या सतर्कतेमुळे कल्याणमध्ये डेक्कन एक्स्प्रेस आणि आसनगाव लोकलची टक्कर टळल्याची घटना उघडकीस आली आहे. हा अपघात शनिवारी सकाळी आठ वाजता घडला असता, पण लोकलच्या मोटरमनला वेळीच डेक्कन एक्स्प्रेसची बोगी दिसल्यामुळे मोठा अपघात टळला. ...

लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने तीन प्रवासी जखमी, मुंबईकडे जाणारी लोकलसेवा अडीच तास ठप्प - Marathi News | Three passengers injured in local passenger traffic collapse | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याने तीन प्रवासी जखमी, मुंबईकडे जाणारी लोकलसेवा अडीच तास ठप्प

कर्जतहून मुंबईकडे जाणाºया उपनगरीय लोकलचा पेंटाग्राफ ओव्हरहेड वायरमध्ये अडकून अंबरनाथ रेल्वे स्थानकात तुटल्याने डब्यातील तीन प्रवासी जखमी झाले. त्यापैकी एका प्रवाशाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आहे. ...

मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळून पूर्वपदावर, कर्जतहून मुंबईच्या दिशेने वाहतूक सुरू - Marathi News | Lokhande pentagram shot at Ambernath station; Traffic jam to CST | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य रेल्वेची वाहतूक हळूहळून पूर्वपदावर, कर्जतहून मुंबईच्या दिशेने वाहतूक सुरू

अंबरनाथ स्टेशनवर लोकलचा पेंटाग्राफ तुटल्याची माहिती मिळते आहे. ...