लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

मर्सिडीज, ऑडी BMW अन्… G20 च्या पाहुण्यांसाठी 450 आलिशान गाड्यांचा ताफा - Marathi News | G20-Meeting-mercedes-audi-bmw-450-vehicles-will-be-engaged-for-g20-vvip-guests-in-delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मर्सिडीज, ऑडी BMW अन्… G20 च्या पाहुण्यांसाठी 450 आलिशान गाड्यांचा ताफा

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राजधानी दिल्लीत G20 बैठक होणार असून, यासाठी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख हजर राहणार आहेत. ...

देशात सध्या खतांचा १५० लाख टन साठा - Marathi News | Currently stock of fertilizers in the country is 15 million tonnes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :देशात सध्या खतांचा १५० लाख टन साठा

देशात सध्या खतांचा १५० लाख टन साठा असून खतांची पुरेशी उपलब्धता आहे. हा साठा सुरू असलेल्या खरीप हंगामासह आगामी रब्बी हंगामासाठीही उपलब्ध आहे. ...

केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाला २५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी - Marathi News | A fund of US$ 25 million to the Union Ministry of Animal Husbandry and Dairying | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्रीय पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाला २५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी

भारतातील पशु आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी  ‘महामारी निधी’ अंतर्गत, भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाला 25 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा निधी मंजूर ... ...

केंद्र सरकार देशातील शेतकरी संपवण्याच्या प्रयत्नात; नाना पटोलेंची टीका - Marathi News | The central government is trying to eliminate the country's farmers; Criticism of various parties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र सरकार देशातील शेतकरी संपवण्याच्या प्रयत्नात; नाना पटोलेंची टीका

देशाचे संविधान व लोकशाही वाचवण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाने घेतली असून ३ तारखेपासून राज्यभर पदयात्रा काढणार ...

सरकारच्या निर्णयामुळे TV पाहणे स्वस्त होणार, केबलचे बिल पूर्वीपेक्षा कमी येणार - Marathi News | Government decision will make watching TV cheaper, cable bill will be lower than before | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारच्या निर्णयामुळे TV पाहणे स्वस्त होणार, केबलचे बिल पूर्वीपेक्षा कमी येणार

केबल/DTH च्या दरमहा बिलासंदर्भात TRAI ने केंद्र सरकारला शिफारस केला आहे. ...

केंद्राचा निर्णय अन्यायकारक; सरकारची शेतकऱ्यांबरोबर लबाडी, डॉ. बाबा आढावांची भूमिका - Marathi News | Center's decision unfair; Government lie with farmers, Dr. Role of Baba reviews | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्राचा निर्णय अन्यायकारक; सरकारची शेतकऱ्यांबरोबर लबाडी, डॉ. बाबा आढावांची भूमिका

शेतकरी जी काही भूमिका घेईल त्या भूमिकेला आमचा जाहीर पाठिंबा असणार ...

अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग नाचणी बरोबर इतर मिलेटही खरेदी करणार - Marathi News | The Department of Food and Public Distribution will procure other small millets along with finger millet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग नाचणी बरोबर इतर मिलेटही खरेदी करणार

या खरीप विपणन हंगाम २०२३-२४ पासून तीन वर्षांपर्यंत नाचणीच्या किमान आधारभूत किमतीवर राज्यांकडून ६ किरकोळ भरडधान्य देखील खरेदीसाठी आणण्यात आले आहेत. ...

सणासुदीसाठी साखरेचा २ लाख टनांचा अतिरिक्त कोटा - Marathi News | Additional quota of 2 lakh tones of sugar for festivals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सणासुदीसाठी साखरेचा २ लाख टनांचा अतिरिक्त कोटा

सणासुदीच्या काळात साखरेची वाढती मागणी लक्षात घेऊन, ऑगस्ट २०२३ या महिन्यासाठी २ लाख मेट्रिक टन (ऑगस्ट, २०२३ महिन्यासाठी आधीच नियतवाटप केलेल्या २३.५ एलएमटीव्यतिरिक्त) अतिरिक्त कोट्याचे नियतवाटप करण्यात येत आहे. ...