लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

केंद्र सरकारमधील ३० लाख रिक्त पदे भरणार - राहुल गांधी - Marathi News | Rahul Gandhi will fill 30 lakh vacant posts in central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारमधील ३० लाख रिक्त पदे भरणार - राहुल गांधी

राहुल गांधी; युवकांच्या ॲप्रेन्टिसशिपसाठी करणार कायदा ...

डाळींचा साप्ताहिक साठा जाहीर करण्याच्या केंद्राच्या सूचना, चूकीची माहिती आढळल्यास... - Marathi News | Center's instructions to declare weekly stocks of pulses, if wrong information is found... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळींचा साप्ताहिक साठा जाहीर करण्याच्या केंद्राच्या सूचना, चूकीची माहिती आढळल्यास...

बाजारात होणारी हेराफेरी व साठेबाजी टाळण्यासाठी केंद्राच्या महत्वाच्या सूचना ...

लेहमध्ये कलम 144 लागू, इंटरनेट बंद; सोनम वांगचुक यांच्या व्हिडिओतून मोठी माहिती समोर... - Marathi News | Ladakh leh Section 144 imposed in Leh, internet shut down; Big information revealed in Sonam Wangchuk's video... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेहमध्ये कलम 144 लागू, इंटरनेट बंद; सोनम वांगचुक यांच्या व्हिडिओतून मोठी माहिती समोर...

'लेहला युद्धक्षेत्र बनवले. सरकारला मतांची चिंता, आमची चिंता नाही.' ...

युरियाची गरज पूर्ण करण्यासाठी बंद पडलेले ४ निर्मिती प्रकल्प पुन्हा सुरू - Marathi News | 4 production plants which were closed to meet the requirement of urea are restarted | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरियाची गरज पूर्ण करण्यासाठी बंद पडलेले ४ निर्मिती प्रकल्प पुन्हा सुरू

भारत २०२५ च्या अखेरपर्यंत युरियाची आयात पूर्णतः बंद करेल, असे रसायने व खतेमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. ...

काय सांगताय? जगातील एकूण वाघांपैकी एवढे वाघ एकट्या भारतात - Marathi News | what are you saying India alone has so many tigers out of the total number of tigers in the world | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय? जगातील एकूण वाघांपैकी एवढे वाघ एकट्या भारतात

भारतातील वाघांची संख्या तीन हजारांहून अधिक झाली असून, ती ६ टक्के दराने वाढत आहे. जगातील ७० टक्के वाघ भारतात असल्याने वाघांचा देश म्हणून तो ओळखला जात आहे. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. ...

शेतकऱ्यांसाठी स्वदेशी खत - Marathi News | Indigenous fertilizers for farmers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेतकऱ्यांसाठी स्वदेशी खत

Fertilizers : भारत २०२५ च्या अखेरपर्यंत युरियाची आयात पूर्णत: बंद करेल, असे रसायने व खतेमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले. ...

६२% सैनिकी शाळा भाजप-संघाकडे? संरक्षण मंत्रालयाने दावा फेटाळला - Marathi News | 62% military schools to BJP-RSS? The Ministry of Defense rejected the claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :६२% सैनिकी शाळा भाजप-संघाकडे? संरक्षण मंत्रालयाने दावा फेटाळला

Education Sector: देशात सुरू होणाऱ्या नव्या सैनिकी शाळा चालवण्याची जबाबदारी भाजप-आरएसएसशी संबंधित असलेल्यांना देण्यात येत असल्याचा दावा करणारा अहवाल संरक्षण मंत्रालयाने फेटाळला. ...

भारतातील मोफत वीज योजनेला चीनचे इन्व्हर्टर्स! सौरऊर्जा क्षेत्रातही केली घुसखोरी - Marathi News | Chinees inverters to India's free electricity scheme! Intrusion made in solar energy sector as well | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील मोफत वीज योजनेला चीनचे इन्व्हर्टर्स! सौरऊर्जा क्षेत्रातही केली घुसखोरी

Chinees Inverters : पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर घराच्या छतावर सोलार रूफ टॉप बसवून वीज उत्पादित करण्याचे प्रमाण वाढले आहे. एकाच महिन्यात सोलार यंत्रणा बसविणाऱ्यांची संख्या एक कोटीहून अधिक झाली आहे. ...