लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, फोटो

Celebrity, Latest Marathi News

Alia Bhatt : बर्थडे साजरा करून मुंबईत परतली आलिया भट, हातातील अंगठीने वेधून घेतलं सर्वांचं लक्ष - Marathi News | Alia Bhatt returned to Mumbai after celebrating her birthday | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बर्थडे साजरा करून मुंबईत परतली आलिया भट, हातातील अंगठीने वेधून घेतलं सर्वांचं लक्ष

Alia Bhatt Photos: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट काही दिवसांपूर्वी मालदिवमध्ये तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेली होती. दरम्यान, आज ती मुंबईला परतली. ...

Deepika Padukone Photos: दीपिका पादुकोणचे पठाण चित्रपटातील फोटो लीक, हॉट बिकिनी लूक व्हायरल, पाहून फॅन्स म्हणाले... - Marathi News | Seeing Deepika Padukone's Pathan movie photo leaked, hot bikini look viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणचे पठाण चित्रपटातील फोटो लीक, हॉट बिकिनी लूक व्हायरल, पाहून फॅन्स म्हणाले...

Deepika Padukone Photos: अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या पठाण चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. दरम्यान, सेटवरून दीपिकाचे काही फोटो लीक झाले आहे. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तसेच त्यातला दीपिकाचा हॉट लूक पाहून फॅन्स अवाक झाले ...

अशोक सराफ यांच्या लेकाला कधी पाहिलंय का? अभिनय सोडून 'या' क्षेत्रात कमावतोय नाव - Marathi News | marathi actor ashok saraf and nivedita saraf son aniket saraf | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांच्या लेकाला कधी पाहिलंय का? अभिनय सोडून 'या' क्षेत्रात कमावतोय नाव

Ashok saraf: थोडक्यात, अशोक सराफ यांच्या पत्नीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्यांच्या मुलाविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे. ...

यशची होणारी बायको खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस; पाहा गौरी कुलकर्णीचा समर लूक - Marathi News | aai kuthe kay karte fame gauri aka gauri kulkarni summer special photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यशची होणारी बायको खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस; पाहा गौरी कुलकर्णीचा समर लूक

Gauri kulkarni: कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असलेली गौरी कायम तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ...

रिंकू राजगुरुने आकाश ठोसरसोबतचे फोटो पोस्ट करत लिहिला 'तो' खास मेसेज, पाहा photos - Marathi News | rinku rajguru shares pics with Aaksash thosar with special message on Instagram | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रिंकू राजगुरुने आकाश ठोसरसोबतचे फोटो पोस्ट करत लिहिला 'तो' खास मेसेज, पाहा photos

सैराट या चित्रपटामुळे एका रात्रीत स्टार बनलेली रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसर ही जोडी पुन्हा झुंडमध्ये एकत्र दिसली. याच चित्रपटाच्या प्रमोशन इव्हेंटच्या निमित्ताने या दोघांचे खास फोटो रिंकूने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत आणि त्यासोबत खास ...

लग्नाआधीच प्रेग्नंट झाल्या होत्या 'या' बॉलिवूड अभिनेत्री; नावं ऐकून व्हाल आश्चर्यचकित - Marathi News | bollywood actress who got pregnant before marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधीच प्रेग्नंट झाल्या होत्या 'या' बॉलिवूड अभिनेत्री; नावं ऐकून व्हाल आश्चर्यचकित

Bollywood actress: बॉलिवूडमध्ये अशा काही लोकप्रिय अभिनेत्री आहेत ज्या लग्नापूर्वीच गरोदर होत्या. ...

बॉलिवूडचे असे सेलिब्रिटी जे बालपणी एकाच शाळेत शिकले आणि आजही आहेत बेस्ट फ्रेन्ड्स - Marathi News | Bollywood stars who studied together still they are best friends | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे असे सेलिब्रिटी जे बालपणी एकाच शाळेत शिकले आणि आजही आहेत बेस्ट फ्रेन्ड्स

Bollywood Stars Who Studied Together: बॉलिवूड सेलिब्रिटींच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजही अनेकांना माहीत नाहीत. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा स्टार्सबाबत जे बालपणी एकाच शाळेत शिकले. हे स्टार्स बालपणापासून आतापर्यंत बेस्ट फ्रेन्ड्स आहेत. ...

डॉक्टर अजितकुमारची रिअल लाइफ बहीणदेखील आहे अभिनेत्री; 'या' मालिकेत दोघांनी केलंय एकत्र काम - Marathi News | devmanus fame marathi actor kiran gaikwad sister also famous actress see her photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :डॉक्टर अजितकुमारची रिअल लाइफ बहीणदेखील आहे अभिनेत्री; 'या' मालिकेत दोघांनी केलंय एकत्र काम

Kiran gaikwad: किरणप्रमाणेच त्याची बहीणदेखील मराठी कलाविश्वात कार्यकत आहे. ...