लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी, मराठी बातम्या

Celebrity, Latest Marathi News

"लग्नासाठी मुलीची व्हर्जिनिटी पाहू नका तर...", 'त्या' वक्तव्यावर प्रियांका चोप्राचं स्पष्टीकरण, म्हणाली... - Marathi News | priyanka chopra clarification on viral statement dont look for virgin wife said its not me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लग्नासाठी मुलीची व्हर्जिनिटी पाहू नका तर...", 'त्या' वक्तव्यावर प्रियांका चोप्राचं स्पष्टीकरण, म्हणाली...

"लग्नासाठी व्हर्जिन मुलगी पाहू नका. व्हर्जिनिटी एका दिवसात संपते", असं वक्तव्य प्रियांका चोप्राने केल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत होत्या. त्यावर आता अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलं आहे. सोशल मीडियावरील व्हायरल पोस्ट पाहून प्रियांकाचा पारा चढला आहे. ...

अमिताभ बच्चन यांचा 'तो' आवाज ऐकून भडकले होते चाहते, फोडले होते थिएटरमधले स्पीकर; पुढे डायलॉग झाले अजरामर... - Marathi News | bollywood actor amitabh bachchan agneepath film made fans angry destroyed theater seats and sound system know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांचा 'तो' आवाज ऐकून भडकले होते चाहते, फोडले होते थिएटरमधले स्पीकर; पुढे डायलॉग झाले अजरामर...

अमिताभ बच्चन यांचा 'तो' आवाज ऐकून भडकले होते चाहते, नेमकं काय घडलेलं? ...

एक नंबर तुझी कंबर! 'रात्रीस खेळ चाले' मधील वच्छीला पडली ट्रेंडिंग गाण्याची भुरळ, व्हिडीओ बघाच  - Marathi News | marathi television actress sanjivani patil dance on sanju rathod trending shaky song video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक नंबर तुझी कंबर! 'रात्रीस खेळ चाले' मधील वच्छीला पडली ट्रेंडिंग गाण्याची भुरळ, व्हिडीओ बघाच 

एखादं गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं की त्यावर डान्स करण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. ...

तमन्नासोबत ब्रेकअप होताच विजय वर्मा 'दंगल गर्ल' ला करतोय डेट? अफेयर्सच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन  - Marathi News | bollywood actress fatima sana shaikh breaks silence on dating rumours with vijay varma | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तमन्नासोबत ब्रेकअप होताच विजय वर्मा 'दंगल गर्ल' ला करतोय डेट? अफेयर्सच्या चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन 

बॉलिवूडची 'दंगल गर्ल' अशी ओळख असलेल्या फातिमा सना शेखने (Fatima Sana Shaikh) आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ...

कौतुकास्पद...! ३५ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय; मृत्यूनंतर करणार नेत्रदान - Marathi News | hindi television actress ridhima pandit taken eye donation decision shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कौतुकास्पद...! ३५ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने घेतला मोठा निर्णय; मृत्यूनंतर करणार नेत्रदान

कौतुकास्पद...! ३५ वर्षीय टीव्ही अभिनेत्रीने उचललं मोठं पाऊल; 'त्या' निर्णयाची होतेय चर्चा ...

कॉलेजमध्ये परिक्षा द्यायला गेला, पण चाहत्यांना सेल्फी देत बसला अन् मग...; बॉलिवूड अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | harshvardhan rane go to college for exam fans gathered around him for selfie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कॉलेजमध्ये परिक्षा द्यायला गेला, पण चाहत्यांना सेल्फी देत बसला अन् मग...; बॉलिवूड अभिनेत्याचा व्हिडिओ व्हायरल

कॉलेजमध्ये परिक्षा द्यायला गेला, बॉलिवूड अभिनेत्याला पाहून विद्यार्थांना विश्वासच बसेना, काय केलं पाहा ...

गोविंदाला खरंच होती 'अवतार'ची ऑफर? बायकोनेच केली पोलखोल, म्हणाली- "मी खोटं बोलणार नाही..." - Marathi News | sunit ahuja reveald was really govinda gets an offer of hollywood movie avtaar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गोविंदाला खरंच होती 'अवतार'ची ऑफर? बायकोनेच केली पोलखोल, म्हणाली- "मी खोटं बोलणार नाही..."

बॉलिवूड गाजवणाऱ्या गोविंदाने हॉलिवूडच्या अवतार सिनेमाचीही ऑफर असल्याचा खुलासा काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत केला होता. ही ऑफर नाकारल्याचंही त्याने म्हटलं होतं. मात्र आता गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा यांनीच त्याची पोलखोल केली आहे.  ...

Shubhangi Gokhale : "मेकअप करून वारकऱ्यांमध्ये जबरदस्तीने घुसून भाकऱ्या भाजायच्या...", शुभांगी गोखले असं का म्हणाल्या? - Marathi News | marathi actress shubhangi gokhale post on the occasion of ashadhi wari netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shubhangi Gokhale : "मेकअप करून वारकऱ्यांमध्ये जबरदस्तीने घुसून भाकऱ्या भाजायच्या...", शुभांगी गोखले असं का म्हणाल्या?

Shubhangi Gokhale : प्रसिद्धीसाठी हपापलेल्या लोकांना शुभांगी गोखलेंच्या कानपिचक्या, म्हणाल्या- "निसर्गाचा लय बदलून..." ...