सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी विवाहबंधनात अडकत आहेत. काहींनी लग्नाच्या बेडीत अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. तर लवकरच अनेक सेलिब्रिटी बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. सेलिब्रिटींच्या शाही विवाहसोहळ्याची कायमच चर्चा होत असते. त्यांच्या लग्नाचे फोटोही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. Read More
दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाची चर्चा केवळ भारतातच नाही, तर जगभरात रंगली आहे. विजय-रश्मिकाच्या लग्नात एक नवा विक्रम प्रस्थापित झालाय ...
Vijay rashmika wedding look: रश्मिका आणि विजय यांच्या लग्नातील डिझायनर आऊटफिटविषयी एक नवीन माहिती समोर आली आहे. या दोघांचे आऊटफिट खास पद्धतीने तयार करण्यात आले होते. ...
दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाची धामधूम संपते ना संपते, तोच चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. लग्नाच्या दोनच दिवसांत रश्मिका-विजयने चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे ...
साऊथ सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकले. लग्नाच्या निमित्ताने या दोघांचीही खरी नावं वाचून चाहत्यांना आश्चर्य वाटलं ...
रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा हे साऊथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल गुरुवारी(२६ फेब्रुवारी) लग्नाच्या बेडीत अडकले. उदयपूरमध्ये रश्मिका आणि विजयचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर विजय देवराकोंडाचा भाऊ आनंद याने पोस्ट शेअर केली आहे. ...
रश्मिका मंदाना आणि विजय देवराकोंडा हे साऊथमधील लोकप्रिय कपल आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. लग्नाच्या आधी रश्मिका आणि विजयचा हळदी आणि संगीत समारंभ पार पडला. त्यांच्या हळदीचे फोटो समोर आले आहेत. ...
या संगीत सोहळ्यात रश्मिका आणि विजयने एकमेकांचा हात हातात घेऊन एन्ट्री केली. दोघांमधलं प्रेम यावेळी स्पष्टपणे पाहायला मिळालं. रश्मिकाने या संगीत सोहळ्यासाठी खास ड्रेस परिधान केला होता. ...