होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं? अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून... भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन... ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत... "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
सीसीटीव्ही, मराठी बातम्या FOLLOW Cctv, Latest Marathi News
बॉम्ब सदृश्य सिमेंट ब्लॉकचा घडवला स्फोट ...
यापुढे दहावी आणि बारावीच्या परीक्षा ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली घेऊन संपूर्ण जिल्हा कॉपीमुक्त करण्याचा निर्णय शनिवारी शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या संस्थाचालकांच्या बैठकीत घेण्यात आला. ...
महिलांच्या स्वच्छतागृहात मोबाईल फोन ठेवून चोरून शुटींग करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. बाणेर येथील कंपनीत शुक्रवारी (दि. १४) हा प्रकार घडला. याप्रकरणी कंपनीतील ऑफिसबॉयवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
सुरक्षेसाठी उपाययोजना : खाडीकिनाऱ्यांसह सर्व चौकांवर लक्ष : १५४ कोटी रुपये खर्च ...
आता गावठाणांमधील मिळकतींची मोजणी ड्रोनद्वारे होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात भूमीअभिलेख कार्यालयाकडून गावठाणांच्या हद्दी निश्चित करण्याचे काम सुरू केले आहे. हे काम पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील ८३६ गावांमध्ये ‘ड्रोन’द्वारे मोजणीला सुरुवात होईल. ...
१२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच। १५ आॅगस्टला इंटिग्रेटेड डाटा सेंटर व कंट्रोल रूमचे उद्घाटन ...
१५ ऑगस्टला इंटिग्रेटेड डाटा सेंटर व कंट्रोल रूमचे उद्घाटन ...
महाविद्यालय परिसरातील विद्याथिर्नी, महिलांसोबत होणारे छेडछाडीचे प्रकार रोखणे, महिलांची सुरक्षा यासाठी सीसीटीव्ही महत्वाचे आहेत. ...