लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीबीआय

CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

तलवार दाम्पत्याला पाहण्यासाठी झुंबड , सुटका सोमवारी: पत्रकार, हौशे सर्वांनाच उत्सुकता - Marathi News | Sword to see swords, rescuers Monday: Journalists, enthusiasts, everyone's curiosity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तलवार दाम्पत्याला पाहण्यासाठी झुंबड , सुटका सोमवारी: पत्रकार, हौशे सर्वांनाच उत्सुकता

बहुचर्चित आरुषी व हेमराज हत्याकांड प्रकरणातील राजेश व नुपूर तलवार दाम्पत्याची सुटका होणार असल्याने, डासना तुुरुंगाच्या बाहेर पत्रकारांनी शुक्रवारी एकच गर्दी केली होती. ...

तीन कोटींची लाच घेताना प्राप्तिकर विभागाच्या उपायुक्तांसह तिघे रंगेहात - Marathi News | While taking a bribe of three crores, three officials of the Income Tax department along with the deputy collectors | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीन कोटींची लाच घेताना प्राप्तिकर विभागाच्या उपायुक्तांसह तिघे रंगेहात

सीबीआयने शुक्रवारी मुंबईत मोठी कारवाई करत प्राप्तिकर विभागाचे उपायुक्त जयपाल स्वामी यांना तीन कोटी रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. ...

डोपिंग आरोपातून निर्दोष मुक्तता होण्याची आशा - नरसिंग यादव - Marathi News | Hope to be acquitted of doping charges - Narsingh Yadav | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :डोपिंग आरोपातून निर्दोष मुक्तता होण्याची आशा - नरसिंग यादव

डोपिंग आरोपाबाबत सीबीआय चौकशी सुरु असून याबाबत येणा-या निकालाची मला प्रतीक्षा आहे. या चौकशीमुळे माझ्यावर लागलेले डाग नक्की पुसले जातील, असा विश्वास भारताचा मल्ल नरसिंग यादव याने व्यक्त केला. ...

'एका जंगली जनावरासारखं काम केलं आहेस, तुला माफी नाही', दयेच्या मागणीवर न्यायाधीशांनी राम रहीमला फटकारलं - Marathi News | 'You have done a job like a wild animal, you are not sorry', told the judge about Ram Rahim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एका जंगली जनावरासारखं काम केलं आहेस, तुला माफी नाही', दयेच्या मागणीवर न्यायाधीशांनी राम रहीमला फटकारलं

न्यायाधीश जगदीप सिंह यांनी निर्णय सुनावताना तिखट शब्दांत सुनावलं की, 'गुरमीतने जंगली जनावरासारखं काम केलं आहे. त्याने आपल्या अनुयायांसोबत असभ्य वर्तन केलं आहे, आणि हे माफी करण्याच्या लायकीचं नाही. दोन्ही पीडित तरुणींना त्याला देवाचा दर्जा दिला होता. ...

शिक्षा अजून संपलेली नाही, लवकरच लागणार बलात्कारी गुरमीत राम रहीमवरील हत्येच्या आरोपाचा निकाल  - Marathi News | The punishment is not over yet; the consequences of the murder of rapist Gurmeet Ram Rahim soon to be taken | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षा अजून संपलेली नाही, लवकरच लागणार बलात्कारी गुरमीत राम रहीमवरील हत्येच्या आरोपाचा निकाल 

गुरमीत राम रहीमवर हत्येचे दोन आरोप असून, सीबीआय 16 सप्टेंबर रोजी आपला शेवटचा युक्तिवाद करणार आहे ...

बाबा राम रहीमच्या अटकेनंतर समर्थक हिंसक; 28 ठार, 250 जखमी - Marathi News | Baba Ram Rahim Case - Violent turn of the supporters of supporters, death of five people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा राम रहीमच्या अटकेनंतर समर्थक हिंसक; 28 ठार, 250 जखमी

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना बलात्कार प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्यानंतर पंजाब, हरयाणामध्ये समर्थकांने आंदोलन केलं आहे. ...

न्यायाधीशांसमोर हात जोडून उभे होते राम रहीम, निकाल ऐकताच डोळ्यात आलं पाणी; वाचा काय झालं कोर्टात  - Marathi News | What happened in cbi court during ram rahim singh case verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :न्यायाधीशांसमोर हात जोडून उभे होते राम रहीम, निकाल ऐकताच डोळ्यात आलं पाणी; वाचा काय झालं कोर्टात 

दुपारी बरोबर 2 वाजता राम रहीम हे मागच्या दरवाजाने कोर्ट रूममध्ये दाखल झाले. त्यावेळी कोर्टात डेरा प्रमुखांचे वकील एस.के गर्ग यांच्याशिवाय हरियाणाच्या डीजीपींसह अनेक पोलीस आणि सैन्याचे अधिकारी उपस्थीत होते. ...

डेराचे प्रमुख बाबा राम रहीम कोर्टापुढे 'ढेर', बलात्कारप्रकरणी न्यायालयाने ठरवलं दोषी - Marathi News | gurmeet ram rahim rape case verdict found guilty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेराचे प्रमुख बाबा राम रहीम कोर्टापुढे 'ढेर', बलात्कारप्रकरणी न्यायालयाने ठरवलं दोषी

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम यांना साध्वी बलात्कारप्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने आज दोषी ठरवलं आहे. 15 वर्षांपूर्वीच्या या प्रकरणावर  त्यांना सोमवारी 28 ऑगस्ट रोजी शिक्षा सुनावण्यात येणार आहे. ...