लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीबीआय

CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

Robert Vadra: जावई ज्या दिवशी तुरुंगात जाईल, तेव्हा मोदी सरकार पडेल; दिल्ली विधानसभेत निघाले रॉबर्ट वड्रांचे नाव - Marathi News | when Robert Vadra goes to jail, the Modi government will fall; Satyendar Jain attack on BJP in Rakesh Asthana case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Robert Vadra: जावई ज्या दिवशी तुरुंगात जाईल, तेव्हा मोदी सरकार पडेल; दिल्ली विधानसभेत निघाले रॉबर्ट वड्रांचे नाव

Delhi Government against Rakesh Asthana: अस्थाना यांच्या नियुक्तीविरोधात दिल्ली विधानसभेत आज प्रस्ताव संमत करण्यात आला. हा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे.  ...

अनिल देशमुख यांच्या अडचणी अधिकच वाढल्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे - Marathi News | Anil Deshmukh's troubles escalated, with raids on police officers' homes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अनिल देशमुख यांच्या अडचणी अधिकच वाढल्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे

ईडीचे पथक दोन वाहनांतून दाखल झाले असून त्यांनी भुजबळ यांच्या कुटुंबीयांचे जबाब घेतले तसेच कागदपत्रेही तपासल्याची माहिती मिळत आहे.  ...

भारतातील सर्वात मोठ्या गन लायसेंस घोटाळ्याचा खुलासा, अनेक जिल्हाधिकारी सामील - Marathi News | indias biggest arms licence scam in jammu and kashmir, many district collectors involved, says cbi | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भारतातील सर्वात मोठ्या गन लायसेंस घोटाळ्याचा खुलासा, अनेक जिल्हाधिकारी सामील

Gun License Scam: घोटाळ्याचा खुलासा सर्वात आधी 2017 मध्ये राजस्थान दहशतवादी विरोधी पथकाने केला होता ...

शस्त्रांचे बोगस परवाने दिल्याप्रकरणी सीबीआयचे छापे; IAS अधिकाऱ्यांच्या घरांचाही समावेश - Marathi News | CBI raids on bogus weapons licenses; Including the homes of IAS officers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शस्त्रांचे बोगस परवाने दिल्याप्रकरणी सीबीआयचे छापे; IAS अधिकाऱ्यांच्या घरांचाही समावेश

काश्मीर, दिल्लीत कारवाई ...

मार्चमध्येच केले होते मंत्र्यांच्या विकेटचे भाकीत; परमबीर सिंह यांच्या निकटवर्तीयाचे वक्तव्य - Marathi News | minister resign was predicted in march month | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मार्चमध्येच केले होते मंत्र्यांच्या विकेटचे भाकीत; परमबीर सिंह यांच्या निकटवर्तीयाचे वक्तव्य

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या १०० कोटी रुपयांच्या वसुली टार्गेट दिल्याच्या आरोपांवरून राज्यातील मंत्र्यामागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. ...

येदियुरप्पांविरुद्ध आणखी एक भ्रष्टाचाराचा आरोप; काँग्रेसची सीबीआय, ईडीमार्फत चौकशीची मागणी  - Marathi News | Another corruption charge against karnataka cm yediyurappa congress demands cbi ed enquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :येदियुरप्पांविरुद्ध आणखी एक भ्रष्टाचाराचा आरोप; काँग्रेसची सीबीआय, ईडीमार्फत चौकशीची मागणी 

BS yediyurappa : येदियुरप्पा यांच्याविरोधात आणखी एका भ्रष्टाचाराच्या गौप्यस्फोटानं खळबळ. काँग्रेसमार्फत सीबीआय, ईडीकडून चौकशी करण्याची मागणी. ...

Param Bir Singh: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग स्वत:च्याच जाळ्यात अडकणार? हायकोर्टात नवा ट्विस्ट - Marathi News | Sachin Vaze: CBI, NIA Might Take Action Against Former Police Commissioner Param bir Singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Param Bir Singh: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग स्वत:च्याच जाळ्यात अडकणार? हायकोर्टात नवा ट्विस्ट

मुंबई हायकोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करताना महत्त्वपूर्ण टीप्पणी केली आहे त्यामुळे परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढू शकतात. ...

तीनही केंद्रीय तपास यंत्रणा करणार परमबीर सिंग यांची सखोल चौकशी, न्यायालयाच्या बडग्याचा परिणाम - Marathi News | All the three central investigative agencies will conduct a thorough inquiry of Parambir Singh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तीनही केंद्रीय तपास यंत्रणा करणार परमबीर सिंग यांची सखोल चौकशी, न्यायालयाच्या बडग्याचा परिणाम

आतापर्यंत केवळ स्थानिक पोलीस व सीआयडीच्या चौकशीच्या रडारवर असलेल्या परमबीर सिंग यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. ...