लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सीबीआय

CBI News in Marathi | केंद्रीय अन्वेषण विभाग मराठी बातम्या, मराठी बातम्या

Cbi, Latest Marathi News

आदित्य ठाकरे, परबांच्या निकटवर्तीयांविरोधात दुसऱ्या दिवशी छापेमारी - Marathi News | Income Tax raids on the next day against those close to anil parab, Aditya Thackeray | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आदित्य ठाकरे, परबांच्या निकटवर्तीयांविरोधात दुसऱ्या दिवशी छापेमारी

प्राप्तिकर विभागाकडून जप्त कागदपत्रांद्वारे चौकशी. प्राप्तिकर विभागाने आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय उद्योजक राहुल कनाल यांच्या वांद्रे येथील नाईन अल्मेडा इमारतीतील घरी छापेमारी करत झाडाझडती सुरू केली होती. ...

सीबीआयच्या कोठडीतील सीजीएसटी सहआयुक्तांचे पाय खोलात - Marathi News | The feet of the CGST Joint Commissioner in the CBI's cell are deep | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीबीआयच्या कोठडीतील सीजीएसटी सहआयुक्तांचे पाय खोलात

Nagpur News सीबीआयच्या कोठडीत असलेले सीजीएसटीचे सहआयुक्त मुकुल पाटील यांच्या कार्यालयातून संशयास्पद नोंदी असलेली अनेक कागदपत्रे सीबीआयच्या पथकाने शनिवारी जप्त केली. ...

बँकेच्या लॉकरमध्येही सोन्याचे घबाड, CBI च्या कोठडीतील सहआयुक्तांचे पाय खोलात - Marathi News | The gold in the bank locker also pierced the feet of the Joint Commissioner in the CBI's cell in yawatmaal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बँकेच्या लॉकरमध्येही सोन्याचे घबाड, CBI च्या कोठडीतील सहआयुक्तांचे पाय खोलात

संशयास्पद नोंदीसह महत्त्वाची कागदपत्रे जप्त, बँकेच्या लॉकरमध्येही सोन्याचे घबाड - अडचणी वाढणार ...

अनिल देशमुख यांची चौकशी सुरूच; सीबीआयला पुन्हा मिळाली परवानगी - Marathi News | anil deshmukh interrogation continues permission granted to CBI again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुख यांची चौकशी सुरूच; सीबीआयला पुन्हा मिळाली परवानगी

१०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात सीबीआयला अनिल देशमुख यांच्याकडे पुन्हा एकदा चौकशी करण्यास परवानगी मिळाली आहे. ...

सीबीआयकडून अनिल देशमुख यांची कारागृहात चौकशी  - Marathi News | CBI interrogates maharashtra former minister Anil Deshmukh in jail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीबीआयकडून अनिल देशमुख यांची कारागृहात चौकशी 

सीबीआयला देशमुख यांच्याकडे पुन्हा एकदा चौकशी करण्यास परवानगी मिळाली आहे. ...

एसीबीच्या जाळ्यात... 4 लाखांची लाच घेताना सहआयुक्त अन् सीएला रंगेहात अटक - Marathi News | In the trap of ACB ... Joint Commissioner ANCA arrested for taking bribe of Rs 4 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसीबीच्या जाळ्यात... 4 लाखांची लाच घेताना सहआयुक्त अन् सीएला रंगेहात अटक

‘सीबीआय’च्या ‘एसीबी’ची कारवाई, यवतमाळच्या कंत्राटदाराला मागितली लाच ...

१०० कोटी वसुली आरोप प्रकरणी अनिल देशमुख यांचा सीबीआय पुन्हा घेणार जबाब - Marathi News | cbi to take anil deshmukh reply again in 100 crore recovery case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० कोटी वसुली आरोप प्रकरणी अनिल देशमुख यांचा सीबीआय पुन्हा घेणार जबाब

परमबीर सिंह यांनी केलेल्या १०० कोटींच्या वसुलीचा आरोप प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदविला होता. ...

NSE च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांचा सल्लागार आनंद सुब्रह्मण्यमला CBI कडून अटक - Marathi News | Anand Subramaniam former Group Operating Officer and advisor to former MD of National Stock Exchange Chitra Ramkrishna arrested by CBI | Latest business News at Lokmat.com

व्यापार :NSE च्या माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण यांचा सल्लागार आनंद सुब्रह्मण्यमला CBI कडून अटक

NSE Chitra Ramkrishna : शेअर बाजाराचा (Stock Market) कोणताही अनुभव नसताना राष्ट्रीय शेअर बाजाराच्या (NSE) माजी अध्यक्षा चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांनी आनंद सुब्रमण्यम याची नियुक्ती एनएसईचे सीओओ म्हणून केली. ...