लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

सावधान! नवीन ट्रॅफिक नियम आला, कार मालकांना माहीत असणे आवश्यक - Marathi News | latest news ministry of road and transport proposes to formalise movement of foreign personal vehicles in indian territories | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :सावधान! नवीन ट्रॅफिक नियम आला, कार मालकांना माहीत असणे आवश्यक

MoRTH : नियम इतर देशांत नोंदणीकृत नॉन-ट्रान्सपोर्ट (वैयक्तिक) वाहने भारतात प्रवेश करण्यास किंवा त्यांची हालचाल औपचारिक करण्यासाठी प्रस्तावित आहेत. ...

खासगी वाहनांवर 'पोलीस' पाटी लावून फिरताय, मग तुमच्यावर कारवाई - Marathi News | 'Police' on a private vehicle with a sign, then take action against you Mumbai dy police commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगी वाहनांवर 'पोलीस' पाटी लावून फिरताय, मग तुमच्यावर कारवाई

बहुतेक पोलीस अधिकारी, अंमलदार, त्यांचे नातेवाईक खासगी वाहनावर पोलीस अशी लाल रंगाची पाटी लावून त्यांचे वाहन चालवतात, अशा तक्रारी मुंबई वाहतूक शाखेकडे प्राप्त झाल्या आहेत. ...

कशेडी घाटात बर्निंग कारचा थरार, सुदैवाने जिवीतहानी टळली - Marathi News | The tremor of the burning car in Kashedi Ghat, fortunately escaped death | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कशेडी घाटात बर्निंग कारचा थरार, सुदैवाने जिवीतहानी टळली

प्रसंगावधान राखत प्रवासी कारमधून बाहेर पडल्याने सुखरुप आहेत. मात्र, काही वेळातच या आगीत कार जळून खाक झाली. ...

Old Vehicle Re-Registration : हौस महागात पडणार! जुन्या गाड्यांचे री-रजिस्ट्रेशन नियम बदलले; ८ पटींनी शुल्क वाढले - Marathi News | Old Vehicle Re Registration govt hike re registration fee of vehicles older than 15 years from 1 april | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :हौस महागात पडणार! जुन्या गाड्यांचे री-रजिस्ट्रेशन नियम बदलले; ८ पटींनी शुल्क वाढले

Old Vehicle Re-Registration : सध्या यासाठी कमी शुल्क आकारलं जात आहे. परंतु १ एप्रिल नंतर यासाठी आठ पट अधिक शुल्क लागणार आहे. ...

आता 'या' गाड्यांचं रजिस्ट्रेशन होणार 8 पट महाग, नव्या नियमांमुळं होणार मोठं नुकसान! - Marathi News | Car Bike Truck Bus 15 year old vehicle registration fee will be increased from the 1st April 2022 | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :आता 'या' गाड्यांचं रजिस्ट्रेशन होणार 8 पट महाग, नव्या नियमांमुळं होणार मोठं नुकसान!

या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहन मालकांना मोठा दंड आकारण्याची तरतूदही सरकार करत आहे. ...

कार मालकांनो, उन्हाळ्यात वाहनांची कुलिंग पहा, अन्यथा आगीचा भडका - Marathi News | Car owners look at the cooling of vehicles in summer otherwise a fire breaks out | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार मालकांनो, उन्हाळ्यात वाहनांची कुलिंग पहा, अन्यथा आगीचा भडका

उन्हाळ्यात वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटना वारंवार घडतात ...

TATA अन् Hyundai ची डोकेदुखी वाढणार! येतेय जबरदस्त कॉम्पॅक्ट SUV, आकर्षक लूक्स अन् भारी फिचर्स... - Marathi News | citroen c3 likely to launch very soon in india test model looks production ready | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :TATA अन् Hyundai ची डोकेदुखी वाढणार! येतेय जबरदस्त कॉम्पॅक्ट SUV, आकर्षक लूक्स अन् भारी फिचर्स...

फ्रान्सची कार निर्माती कंपनी Citroen लवकरच भारतीय बाजारपेठेत आपली दुसरी कार लॉन्च करणार आहे. नेमकी कशी असणार आहे ही जबरदस्त SUV कार पाहुयात... ...

Cheap CNG Cars : तीन लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळतायत 'या' CNG गाड्या; दूर होईल पेट्रोलचं टेन्शन - Marathi News | maruti suzuki wagon r to hyundai i10 used cng car under 3 lakh no tension of petrol disel olx droom marutisuzuki true value know more | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :तीन लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळतायत 'या' CNG गाड्या; दूर होईल पेट्रोलचं टेन्शन

Cheap CNG Cars : पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike) सतत वाढत असलेल्या किमतींमध्ये सीएनजी वाहनांची (CNG Cars) मागणी प्रचंड वाढली आहे. ...