लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

मुकेश अंबानींचा आज 65 वा बर्थ डे, जाणून घ्या कार कलेक्शन अन् संपत्ती - Marathi News | Today is Mukesh Ambani's 65th birthday, know his wealth | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींचा आज 65 वा बर्थ डे, जाणून घ्या कार कलेक्शन अन् संपत्ती

जगभरातील श्रीमंत लोकांच्या यादीत नाव असलेल्या भारताच्या गर्भश्रीमंत उद्योगपतींपैकी पहिल्या तीनमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानींचं नाव येतं. मुकेश अंबानी आज आपला ६५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. ...

कार घेणे आणखी महाग, महिंद्रानंतर मारुतीकडून किमतीत वाढ - Marathi News | more expensive to buy a car, price increase from Maruti after Mahindra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कार घेणे आणखी महाग, महिंद्रानंतर मारुतीकडून किमतीत वाढ

कोविड-१९ साथ आणि त्यानंतर उद्भवलेले रशिया-युक्रेन युद्ध यामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कच्च्या मालाच्या किमती वाढल्या आहेत. परिणामी वाहन कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. या पार्श्वभूमीवर वाहनांच्या किमती वाढत आहेत. ...

कैद्यांच्या व्हॅनचा ब्रेक झाला निकामा अन् उडाला गोंधळ, सीपीआर परिसरातील घटना - Marathi News | Prisoner's van breaks down in chaos, incident in CPR area kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कैद्यांच्या व्हॅनचा ब्रेक झाला निकामा अन् उडाला गोंधळ, सीपीआर परिसरातील घटना

सुदैवाने व्हॅनच्या पाठीमागील नागरिक वेळीच बाजूला झाले म्हणून पुढील अनर्थ टळला. ...

5.95 लाख रुपयांना मिळतेय महिंद्रा थार; कमी किमतीत विकल्या जातायेत अनेक एसयूव्ही - Marathi News | second hand suv cars at low price mahindra thar s cross renault duster  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :5.95 लाख रुपयांना मिळतेय महिंद्रा थार; कमी किमतीत विकल्या जातायेत अनेक एसयूव्ही

Second Hand SUV Cars : महिंद्रा ग्रुपची कंपनी महिंद्रा फर्स्ट चॉईसच्या वेबसाइटवर 16 एप्रिलला या कार दिसून येत आहेत. दरम्यान, महिंद्रा फर्स्ट चॉइस वापरलेल्या कारचा व्यवसाय करते. ...

पारा ४४ अंशावर, वाहनाचे टायर्स तपासले का? - Marathi News | Mercury at 44 degrees, did you check the tires of the vehicle? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पारा ४४ अंशावर, वाहनाचे टायर्स तपासले का?

यावर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तापमान ४४ अंशावर पोहचले आहे. त्यामुळे वाहनधारकांनी बाहेर पडताना प्रथम टायरमधील हवा तपासणी पाहिजे. ...

भंगारमध्ये विकत घेतलेल्या कारच्या डिक्कीमध्ये आढळला मृतदेह  - Marathi News | The body was found in the trunk of a car bought in the scrap | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भंगारमध्ये विकत घेतलेल्या कारच्या डिक्कीमध्ये आढळला मृतदेह 

Crime News :आरोपींनी हत्या करून कारच्या डिकीत मृतदेह लपवला असावा, असा संशय आहे. ...

पेट्रोलसोबतच इलेक्ट्रिकवरही धावणार होंडाची 'ही' कार; मायलेजही शानदार! - Marathi News | honda city hybrid car launch today check price features booking delivery details | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :पेट्रोलसोबतच इलेक्ट्रिकवरही धावणार होंडाची 'ही' कार; मायलेजही शानदार!

Honda city hybrid car launch : होंडाची होंडा सेन्सिंग टेक्नॉलॉजी असणार आहे. तसेच होंडाची स्वतःची विकसित ADAS मिळेल. ...

कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली गाडी, फोन अन् सोने; देशभरात चर्चा, यापुढेही बक्षिसांची खैरात - Marathi News | The company provided cars phones and gold to the employees Discussions across the country still in the form of prizes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली गाडी, फोन अन् सोने; देशभरात चर्चा, यापुढेही बक्षिसांची खैरात

आयटी कंपनी आयडिया२आयटी या कंपनीने सलग १० वर्षे सेवा देणाऱ्या १०० कर्मचाऱ्यांना कार भेट देण्याची घोषणा केली आहे. ...