लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार

Car, Latest Marathi News

मेहनतीचे फळ! आयटी कंपनीकडून 100 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट! - Marathi News | IT firm Ideas2IT gifts 100 Maruti Suzuki cars to employees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेहनतीचे फळ! आयटी कंपनीकडून 100 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट!

IT firm Ideas2IT gifts 100 Maruti Suzuki cars to employees : चेन्नईस्थित एका आयटी कंपनीने (Chennai Based IT Company) सोमवारी आपल्या 100 कर्मचाऱ्यांना कार गिफ्ट दिली आहे. ...

मारुती कारवर 47,000 रुपयांपर्यंत ऑफर; किंमत 3.25 लाख रुपयांपासून सुरू - Marathi News | maruti suzuki car discount upto 47000 rupees check here all details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मारुती कारवर 47,000 रुपयांपर्यंत ऑफर; किंमत 3.25 लाख रुपयांपासून सुरू

Maruti Suzuki Car Discount : मारुतीची Alto ही सर्वात स्वस्त कार आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 3.25 लाख रुपयांपासून सुरू होते. ...

IT कंपनीनं कर्मचाऱ्यांना गिफ्ट केली BMW कार, प्रत्येक गाडीची किंमत एक कोटी रुपये! - Marathi News | IT firm Kissflow Inc gifted bmw 530d cars to its employees for their loyalty | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :IT कंपनीनं कर्मचाऱ्यांना गिफ्ट केली BMW कार, प्रत्येक गाडीची किंमत एक कोटी रुपये!

विशेष म्हणजे, कंपनीने या पाचही कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबासह BMW 530d कारची चावी दिली. ...

महाग पेट्रोल-डिझेलमुळे लोक घेत होते CNG कार, आता काय करणार?; २० रुपये किलोपर्यंत वाढले दर - Marathi News | prices of cng increase more than of petrol and diesel last few months 20 rs in four month know more | Latest business News at Lokmat.com

व्यापार :महाग पेट्रोल-डिझेलमुळे लोक घेत होते CNG कार, आता काय करणार?; २० रुपये किलोपर्यंत वाढले दर

CNG Price Hike: सीएनजीच्या किंमती वाढल्यानं आता कार चालकांना पुन्हा एकदा विचार करण्यास भाग पाडलं आहे. पाच राज्यांच्या निवडणुका असतानाही सीएनजीचे दर वाढत होते. ...

अति घाई संकटात नेई! सिग्नल तोडून भरधाव जाणाऱ्या कारची TMT बसला धडक - Marathi News | Extreme hurry leads to death! speedy Car which broken signal hit to TMT bus | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अति घाई संकटात नेई! सिग्नल तोडून भरधाव जाणाऱ्या कारची TMT बसला धडक

Accident Case : कारचा चालक गंभीर जखमी, टीएमटी चालक वाहकासह २२ प्रवासी सुखरुप बचावले ...

टाटा मोटर्सने सादर केली नवीन इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार 'Curvv', जाणून घ्या फीचर्स कसे असतील? - Marathi News | tata motors unveils electric concept car curvv here is the all details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :टाटा मोटर्सने सादर केली नवीन इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार 'Curvv', जाणून घ्या फीचर्स कसे असतील?

Tata Motors : Curvv EV च्या रिअर आणि फ्रंट प्रोफाइलवर उंच एलईडी लाइट्स आहेत. ...

मार्चमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीचा गिअर डाउन! चार टक्क्यांची घट, दुचाकींची विक्रीही झाली कमी - Marathi News | Passenger vehicle sales gear down in March! Sales of two-wheelers also declined by four per cent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मार्चमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीचा गिअर डाउन! चार टक्क्यांची घट, दुचाकींची विक्रीही झाली कमी

Car, two-wheelers sales: मार्चमध्ये देशांतर्गत प्रवासी वाहनांची विक्री ४.८७ टक्क्यांनी घटली. या महिन्यात २,७१,३५८ प्रवासी वाहनांची विक्री झाली. मार्च २०२१ मध्ये २,८५,२४० वाहने विकली गेली होती. ...

'ही' आहे जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार, 805km रेंजचा दावा; अशी आहे खासियत - Marathi News | Humble Motors World first solar powered electric SUV Humble One launch know the price detail  | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'ही' आहे जगातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार, 805km रेंजचा दावा; अशी आहे खासियत

ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 300 डॉलर म्हणजेच जवळपास 22,000 रुपयांतही बुक करू शकता. ...