लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

ना सनरुफ, ना एसी...! या छोट्याशा फिचरने कारची विक्री ३ टक्क्यांनी वाढली; तुम्ही करताय ना विचार... - Marathi News | No sunroof, no AC...! This small feature infotainment System increased car sales by 3 percent; Are you wondering... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ना सनरुफ, ना एसी...! या छोट्याशा फिचरने कारची विक्री ३ टक्क्यांनी वाढली; तुम्ही करताय ना विचार...

एसी नाही, सनरुफ नाही, अडास तर नाहीच नाही. मग कुठले असे फिचर आहे जे लोकांना नवीन कार घेण्यासाठी आकर्षित करत आहे. ...

Shirur Accident: शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू - Marathi News | Terrible accident at Nhaware in Shirur taluka Three members of the same family die | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुक्यातील न्हावरे येथे भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

कंटनेर व स्विफ्ट गाडी यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला असून, स्विफ्टचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. ...

Video: हिंजवडी जळीतकांडात ट्विस्ट; कंपनी मालकाचा मोठा खुलासा, 'आम्ही त्याचा एकही रुपया थकवला नाही' - Marathi News | Twist in Hinjewadi burning case Big revelation from company owner We didn't spend a single rupee on it | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडी जळीतकांडात ट्विस्ट; कंपनी मालकाचा मोठा खुलासा, 'आम्ही त्याचा एकही रुपया थकवला नाही'

दिवाळीचा बोनस न दिल्याने आणि इतर कामेही सांगितल्याचा राग झाल्याने चालकानेच गाडीतील कामगारांना संपवल्याचे उघडकीस आले आहे ...

HSRP Number Plate: एप्रिल आणि मे २०१९ या दोन महिन्यांतील वाहनधारकांना उच्च सुरक्षा पाटी मिळणार - Marathi News | Vehicle owners will get high security plates in the months of April and May 2019. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एप्रिल आणि मे २०१९ या दोन महिन्यांतील वाहनधारकांना उच्च सुरक्षा पाटी मिळणार

या दोन महिन्यात गाडी घेतलेले वाहनधारक उच्च सुरक्षा नंबर पाटी बसविण्यासाठी प्रयत्न करत आहेत, पण त्यांना अर्जच करता येत नाहीये ...

दिवसभरात मुंबईकरांची ६ ते ७ वाहने जाताहेत चोरीला; गेल्या दोन महिन्यांत ३६३ गुन्ह्यांची नोंद - Marathi News | 6 to 7 vehicles belonging to Mumbaikars are stolen every day; 363 crimes reported in the last two months | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवसभरात मुंबईकरांची ६ ते ७ वाहने जाताहेत चोरीला; गेल्या दोन महिन्यांत ३६३ गुन्ह्यांची नोंद

गेल्या वर्षभरात वाहन चोरीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या दप्तरी २५८९ गुन्हे नोंद झाले. त्यापैकी १४४० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. २०२३ मध्ये हाच आकडा २६७१ होता. ...

कमी पगार पण ऑफिसमध्ये कारमधून रुबाबात जायचेय तर...; या आहेत परवडणाऱ्या कार... - Marathi News | If you have a low salary but want to commute to the office by car...; These are the affordable cars... | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कमी पगार पण ऑफिसमध्ये कारमधून रुबाबात जायचेय तर...; या आहेत परवडणाऱ्या कार...

आम्ही तुम्हाला तीन असे पर्याय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही कमी किंमतीची कार घेऊ शकता, तसेच ती चालविणे देखील तुम्हाला परवडणार आहे. ...

उच्च सुरक्षा नंबर प्लेटसाठी मुदत एप्रिलअखेर अन् तारखा मिळताहेत चक्क मे महिन्यातील! - Marathi News | The deadline for high security number plates is the end of April, and the dates are being announced in May! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उच्च सुरक्षा नंबर प्लेटसाठी मुदत एप्रिलअखेर अन् तारखा मिळताहेत चक्क मे महिन्यातील!

गोंधळाचे वातावरण, काही ठिकाणी नोंदणी केलेल्या वाहनांच्या नंबरप्लेट वेळेत आल्या नाहीत. तर, काही सेंटर अचानक बंद झाली ...

पिकअपची कारला धडक; दुभाजकाला क्रॉस करून पिकअप पलटी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना - Marathi News | Pickup hits car Pickup overturns after crossing divider incident on Pune Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिकअपची कारला धडक; दुभाजकाला क्रॉस करून पिकअप पलटी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना

अपघातानंतर पिकअप फरफटत गेल्याने १३ जण जखमी झाले असून त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे ...