लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

पिकअपची कारला धडक; दुभाजकाला क्रॉस करून पिकअप पलटी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना - Marathi News | Pickup hits car Pickup overturns after crossing divider incident on Pune Solapur highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिकअपची कारला धडक; दुभाजकाला क्रॉस करून पिकअप पलटी, पुणे सोलापूर महामार्गावरील घटना

अपघातानंतर पिकअप फरफटत गेल्याने १३ जण जखमी झाले असून त्यापैकी ६ जणांची प्रकृती गंभीर आहे ...

म्हसळ्यात बर्निंग कारचा थरार, पाच मिनिटांत कार जळून खाक - Marathi News | The thrill of burning cars in Mhasala | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :म्हसळ्यात बर्निंग कारचा थरार, पाच मिनिटांत कार जळून खाक

या घटनेनंतर प्रसंगावधान दाखवत कारमधील पाचही पर्यटक बाहेर पडले.  ...

Video: पुण्यात भरधाव चारचाकीची दूध विक्रेत्याला धडक; अपघातानंतर चालक फरार, मद्यप्राशन केले होते? - Marathi News | A speeding four wheeler hits a milk vendor in Pune The driver fled after the accident, was he drunk? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात भरधाव चारचाकीची दूध विक्रेत्याला धडक; अपघातानंतर चालक फरार, मद्यप्राशन केले होते?

अपघातात झाल्यानंतर चार चाकी चालकाला थांबवण्याचा प्रयत्न स्थानिकांकडून करण्यात आला मात्र त्याने तिथून पळ काढला ...

Dhulivandan 2025: धुलीवंदनाला ड्रंक अँड ड्राइव्ह केसेस; ४०२ तळीरामांवर कारवाई - Marathi News | 402 Drunk and drive cases in Dhuli Vandan action against pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धुलीवंदनाला ड्रंक अँड ड्राइव्ह केसेस; ४०२ तळीरामांवर कारवाई

६ हजार ११८ केसेस दाखल करून ५० लाख ९४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे ...

रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून लघुशंका करणाऱ्या आहुजाला आता न्यायालयीन कोठडी - Marathi News | gaurav ahuja who stopped his car in the middle of the road to urinate is now in judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून लघुशंका करणाऱ्या आहुजाला आता न्यायालयीन कोठडी

न्यायालयीन कोठडी ही १४ दिवसांची असून आहुजाच्या वकिलांकडून न्यायालयाला जामिनासाठी अर्ज करण्यात आला आहे ...

Video: गौरव अहुजा १० ते १२ तासांनी पोलिसांना शरण गेलाय; अल्कोहोलचे हवे असलेले प्रमाण मिळेल का? - Marathi News | Gaurav Ahuja surrendered to the police after 10 to 12 hours; Will he get the required quantity of alcohol? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गौरव अहुजा १० ते १२ तासांनी पोलिसांना शरण गेलाय; अल्कोहोलचे हवे असलेले प्रमाण मिळेल का?

पोर्शे अपघातातील बिल्डर बाळाला वाचवण्यासाठी जे प्रयत्न केले गेले, तेच गौरवसाठी होत आहेत का? पुणेकरांचा सवाल ...

Maharashtra Budget 2025: राज्यात चारचाकी वाहनांच्या किंमती वाढणार; अजित पवारांचा अर्थसंकल्पातून झटका - Marathi News | Maharashtra Budget 2025: Prices of four-wheelers will increase in the state; Ajit Pawar propose increase motor vehicle tax of Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात चारचाकी वाहनांच्या किंमती वाढणार; अजित पवारांचा अर्थसंकल्पातून झटका

Maharashtra Budget, Motor Vehical Tax Hike: व्यक्तिगत मालकीच्या चारचाकी सीएनजी आणि एलपीजी वाहनांवरील मोटार वाहन करांमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अर्थसंकल्पातून अजित पवारांनी हा प्रस्ताव मांडला.  ...

Video: दारूची नशा, पैशाचा माज! पुण्यात मद्यधुंद तरुणाचे रस्त्यावरच अश्लील चाळे, फुटपाथवर लघवी केली, अन्... - Marathi News | Drunk youth in Pune makes obscene gestures on the street in front of women Shocking video goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूची नशा, पैशाचा माज! पुण्यात मद्यधुंद तरुणाचे रस्त्यावरच अश्लील चाळे, फुटपाथवर लघवी केली, अन्...

तरुण रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून लघुशंका करत आहे, तसेच अश्लील चाळेही करताना दिसून आला आहे ...