लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

मद्यप्राशन करून गाडी चालवू नका! लायसन्स रद्द होणार, वर्षभरात साडेसहा हजार चालकांवर कारवाई - Marathi News | Don't drive after drinking alcohol Licenses will be canceled action will be taken against 6,500 drivers in a year in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मद्यप्राशन करून गाडी चालवू नका! लायसन्स रद्द होणार, वर्षभरात साडेसहा हजार चालकांवर कारवाई

License Cancelled for Drunk Driving: अल्पवयीन दुचाकीस्वारांवरही कारवाई केली असून, मुलांना वाहने चालविण्यास देणाऱ्या पालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ...

मोठ्या बहिणीसोबत दुचाकीने ट्यूशनला जाणाऱ्या ११ वर्षीय मुलाचा हायवाला धडकून मृत्यू - Marathi News | 11-year-old boy dies after hitting highway while going to tuition on bike with elder sister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मोठ्या बहिणीसोबत दुचाकीने ट्यूशनला जाणाऱ्या ११ वर्षीय मुलाचा हायवाला धडकून मृत्यू

हायवा चालकाने निष्काळजीपणा आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत स्पीडब्रेकर आल्याने पाठीमागे न बघता अचानक ब्रेक मारला ...

गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार - Marathi News | Gadchiroli: A car was hit by a speeding truck while taking a U-turn, killing all four people in the car on the spot. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार

Gadchiroli accident news today: अपघात झाल्याची बातमी चामोर्शी शहरात वाऱ्यासारखी पसरली. अपघात पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. ...

Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार - Marathi News | Hyundai Upcoming Cars: Hyundai has a big plan! 20 petrol-diesel and 6 EV cars to be launched in India | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार

Hyundai Upcoming Cars: ह्युंदाई लवकरच भारतीय बाजारात 26 नवीन कार लॉन्च करणार आहे. ...

भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video - Marathi News | jaipur car stunt video hits four youths jagatpura viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

जयपूरमधून स्टंटबाजीचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. ...

Video: गाडी का उचलली? आळंदीत मद्यपी दुचाकीस्वार थेट रस्त्यावर टोईंग वाहनासमोरच झोपला - Marathi News | Why was the car lifted Drunk biker in Alandi fell asleep on the road right in front of the towing vehicle | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: गाडी का उचलली? आळंदीत मद्यपी दुचाकीस्वार थेट रस्त्यावर टोईंग वाहनासमोरच झोपला

सम - विषम तारखेचे फलक बसविले नसल्याने शहरात वाहने पार्किंग करायची कुठे? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे ...

Pune: रस्त्याच्या मध्यभागी झोपणे जीवावर बेतले; अंगावरून कार गेल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | Sleeping in the middle of the road is life-threatening Young man dies after being run over by a car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: रस्त्याच्या मध्यभागी झोपणे जीवावर बेतले; अंगावरून कार गेल्याने तरुणाचा मृत्यू

कारचालक फरार झाला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी कार चालकाचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली ...

'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण? - Marathi News | japanese car maker nissan to cut twenty thousand jobs after sales drop | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?

Auto Sector lay off : ऑटो सेक्टरवर संध्या मंदीचे सावट दिसत आहे. या पार्श्वभूमीवर एका मोठ्या कार कंपनीने २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ...