लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

मागे एक अन् पुढे एक बसवायचं का? पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दुचाकीसाठी २ वेगळे नंबर, नागरिक संतप्त - Marathi News | Should we install one at the back and one at the front? 2 different numbers for the same two-wheeler in Pimpri Chinchwad, citizens are angry | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मागे एक अन् पुढे एक बसवायचं का? पिंपरी चिंचवडमध्ये एकाच दुचाकीसाठी २ वेगळे नंबर, नागरिक संतप्त

पुढील बाजूची नंबर प्लेट MH 14 BN 8927 तर मागील बाजूची दुसरी नंबर प्लेट एम एच 20 बी एन 8927 अशी आहे ...

किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स - Marathi News | Priced at Rs 239 crore only 3 people in the world own rolls royce boat tail See details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स

अनेक श्रीमंत व्यक्तींना नवीन कार खरेदी करण्याची खूप आवड असते आणि ते लक्झरी गाड्यांचं कलेक्शन ठेवतात, परंतु तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की जगातील सर्वात महागडी कार कोणती आहे. ...

5 वर्षे वापरा मारुतीची 'ही' कार; रि-सेलमध्ये मिळणार तब्बल इतकी किंमत... - Marathi News | Maruti Suzuki : Use this Maruti car for 5 years; You will get this much price in resale | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :5 वर्षे वापरा मारुतीची 'ही' कार; रि-सेलमध्ये मिळणार तब्बल इतकी किंमत...

Maruti Suzuki : मारुती सुझुकीची ही कार तिच्या मायलेज आणि टिकाऊपणामुळे खूप पसंत केली जाते. ...

प्रदूषण करणाऱ्या वाहनांना पेट्रोलपंपावर इंधन दिले जाणार नाही; प्रताप सरनाईकांचा इशारा - Marathi News | Fuel will not be provided to polluting vehicles at petrol pumps; Pratap Sarnaik warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रदूषण करणाऱ्या वाहनांना पेट्रोलपंपावर इंधन दिले जाणार नाही; प्रताप सरनाईकांचा इशारा

येत्या काळात जुन्या आणि तांत्रिकदृष्ट्या फीट नसलेल्या वाहनांबाबत कठोर निर्णय घेतले जाणार ...

इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले - Marathi News | Big blow for electric vehicle users Government changes charging rules | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले

जर तुम्ही ईव्ही चालवत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. हो, कारण केरळ राज्य वीज नियामक आयोगाने ईव्ही चार्जिंगबाबत मोठा बदल केला आहे. त्याची सविस्तर माहिती आम्हाला कळवा. ...

Video: सिंहगड रोडच्या नव्या उड्डाणपुलावर उदघाटनाच्या दुसऱ्या दिवशीच वाहतूककोंडी; ५ मिनिटाच्या अंतरासाठी अर्धा तास - Marathi News | Traffic jam on the new flyover on Sinhagad Road on the second day of its inauguration; Half an hour for a 5-minute distance | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रोडच्या नव्या उड्डाणपुलावर उदघाटनाच्या दुसऱ्या दिवशीच वाहतूककोंडी

सिंहगड रोडवरील वाहतूककोंडी कमी होण्याच्या दृष्टीने हा उड्डाणपूल बांधण्यात आला होता, मात्र अजूनही परिस्थिती 'जैसे थे' च आहे ...

वडगाव पुलाजवळ भीषण अपघात; मर्सिडीजची जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Horrific accident near Vadgaon bridge Mercedes hits a motorcycle kills a biker | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव पुलाजवळ भीषण अपघात; मर्सिडीजची जोरदार धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

अपघातानंतर मर्सिडीज कारने पुलावरील बॅरिकेड तोडून थेट खालील सर्व्हिस रोडवर उडी घेतली. ...

भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू - Marathi News | Speeding container hits two cars; Three devotees die | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू

या धडकेत कारमधील तिघां भाविकांचा मृत्यू झाला. अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेऊन तुळजापूरला तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या भाविकांच्या गाडीवर काळाने झडप टाकली.  ...