लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कार

कार, मराठी बातम्या

Car, Latest Marathi News

पेट्रोल पंपातून बाहेर पडणाऱ्या स्कॉर्पिओला अचानक आग; कोणतीही जिवितहानी नाही - Marathi News | Scorpio suddenly catches fire while leaving petrol pump no casualties | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पेट्रोल पंपातून बाहेर पडणाऱ्या स्कॉर्पिओला अचानक आग; कोणतीही जिवितहानी नाही

वाढत्या तापमानामुळे वायरिंग शॉटसर्किटमुळे गाडीने पेट घेतल्याचे प्रत्यक्षदर्शीने लोकमत शी बोलताना सांगितले. ...

शहरात अपघातांचे सत्र सुरूच; भरधाव कारच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू, कारचालक अटकेत - Marathi News | Accident season continues in the city; Senior citizen dies in collision with speeding car, driver arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहरात अपघातांचे सत्र सुरूच; भरधाव कारच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू, कारचालक अटकेत

पुणे-सोलापूर रस्त्यावर द्राक्ष संशोधन केंद्रासमोर भरधाव कारने पादचारी ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली ...

पिंपरी पेंढार येथील यात्रेमध्ये चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील टोळीकडून ४ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Goods worth Rs 4 lakh seized from gang from neighboring district who stole during yatra at Pimpri Pendhar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपरी पेंढार येथील यात्रेमध्ये चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील टोळीकडून ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपरी पेंढार येथील मुक्तादेवी यात्रेमध्ये महिलेचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी करणाऱ्या महिला पुरुषांना ग्रामस्थांनी पकडले असल्याचा फोन पोलिसांना आला होता ...

आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण - Marathi News | Dharmaveer fame Marathi actor devendra gaikwad buy Thar car video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण

देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, धर्मवीर सिनेमात झळकलेला अभिनेत्याने महागडी आणि आलिशान थार गाडी खरेदी केलीय. या खास प्रसंगी अभिनेत्याच्या मुलीचा आनंद बघण्यासारखा होता. बातमीवर क्लिक करुन व्हिडीओ बघा ...

भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव - Marathi News | car fire wedding couple escape in khargone madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव

नवरा-नवरीसह सात जणांनी कारमधून उड्या मारून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ...

कोल्हापूर पोलिस दलातील ताफ्यात नवीन २८ वाहनांची भर पडणार; ४० वाहने कालबाह्य होणार - Marathi News | The police force received 28 new vehicles from the funds of Rs 2 crore 80 lakhs approved by the Kolhapur District Planning Committee | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर पोलिस दलातील ताफ्यात नवीन २८ वाहनांची भर पडणार; ४० वाहने कालबाह्य होणार

थारसह बॉम्ब शोधक व नाशक व्हॅनचा समावेश, महाराष्ट्रदिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रदान ...

650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV - Marathi News | BYD Seal Electric Car: 650 KM range, charge in 15 minutes and...BYD launches new Seal EV | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV

BYD Seal Electric Car: चीनी कार उत्पादक कंपनी BYD ने भारतात आपली नवीन 2025 Seal EV लॉन्च केली आहे. ...

...म्हणून सिंहगड रस्त्यावर सोमवारी प्रचंड वाहतूककोंडी; कारण आलं समोर! - Marathi News | so there was a huge traffic jam on Sinhagad Road on Monday the reason has been revealed! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून सिंहगड रस्त्यावर सोमवारी प्रचंड वाहतूककोंडी; कारण आलं समोर!

सोमवारी सकाळी पुलाची सिंहगड रस्त्यावरून कर्वेनगरकडे जाणारी बाजू काही वेळासाठी बंद केली. मात्र, यामुळे सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली ...