लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंत्रिमंडळ विस्तार

मंत्रिमंडळ विस्तार, मराठी बातम्या

Cabinet expansion, Latest Marathi News

मुंडे भगिनींच्या मौनामागे नाराजीच असल्याची चर्चा, समर्थकांकडून समाज माध्यमावर संताप - Marathi News | Discussion that Munde sisters is displeased, supporters expressed Anger on social media | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुंडे भगिनींच्या मौनामागे नाराजीच असल्याची चर्चा, समर्थकांकडून समाज माध्यमावर संताप

गोपीनाथ मुंडेंनंतर पंकजा मुंडे यांनी ओबीसी नेतृत्वाची धुरा खांद्यावर घेतली. ‘जनतेच्या मनातील मी मुख्यमंत्री’ असे वक्तव्य करून पंकजा मुंडे यांनी नाराजी दाखविली होती. ...

पंतप्रधानांचा विश्वास सार्थ ठरविणार; रोजगार निर्मिती, जीडीपी वाढविण्याचे प्रमुख उद्दिष्ट - नारायण राणे - Marathi News | The main objective of job creation, GDP growth says Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधानांचा विश्वास सार्थ ठरविणार; रोजगार निर्मिती, जीडीपी वाढविण्याचे प्रमुख उद्दिष्ट - नारायण राणे

राणे म्हणाले की, मंत्रीपदाचा वापर देशाच्या हितासाठी करतानाच महाराष्ट्रात माझ्या खात्याच्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे मोठे जाळे निर्माण व्हावे, यासाठी मी भर देणार आहे. ...

कोरोनाची तिसरी लाट, सर्वांचे लसीकरण... आरोग्यमंत्री मनसुख मंडावियांना 'या' आव्हानांवर मात करावी लागणार - Marathi News | Corona Virus: mansuskh mandaviya must race against time to stop 3rd wave | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची तिसरी लाट, सर्वांचे लसीकरण... आरोग्यमंत्री मनसुख मंडावियांना 'या' आव्हानांवर मात करावी लागणार

Corona Virus : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांच्यासमोर आणखी एक आव्हान म्हणजे कोरोना संक्रमणाची गती थांबवणे आहे. देशातील काही राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर अजूनही खूपच जास्त आहे.  ...

राणे का आले, जावडेकर का गेले? जाणून घ्या, नेमकं काय आहे भाजपचं 'राजकारण'? - Marathi News | Know, about the BJP politics, Why did Rane come, why did Javadekar go | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :राणे का आले, जावडेकर का गेले? जाणून घ्या, नेमकं काय आहे भाजपचं 'राजकारण'?

नव्या दमाच्या केंद्रीय मंत्र्यांची टीम फडणवीसांच्या मदतीला पाठवून मोदी-शहा यांनी प्रदेश भाजपला ‘एकला चलो रे’ चा संदेश तर दिलेला नाही? ...

Cabinet Expansion: “चिराग नाही, मीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी”: पशुपती कुमार पारस - Marathi News | pashupati kumar paras says i am the real political successor of ram vilas paswan | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Cabinet Expansion: “चिराग नाही, मीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी”: पशुपती कुमार पारस

Cabinet Expansion: पदभार स्वीकारल्यावर पशुपती कुमार पारस यांनी पुतणे चिरास पासवान यांना खडेबोल सुनावत, मीच रामविलास पासवान यांचा खरा राजकीय उत्तराधिकारी असल्याचे म्हटले आहे. ...

Cabinet Reshuffle: नारायण राणेंना संधी; सिंधुदुर्ग पुन्हा केंद्रीय सत्तास्थानी - Marathi News | Cabinet Reshuffle Sindhudurg gets cabinet ministry narayan rane gets place in modi government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Cabinet Reshuffle: नारायण राणेंना संधी; सिंधुदुर्ग पुन्हा केंद्रीय सत्तास्थानी

प्रा. मधु दंडवते, सुरेश प्रभू यांच्यानंतर सिंधुदुर्गातील तिसरे केंद्रीय मंत्री ...

भारतात कायद्याला सर्वोच्च स्थान, नियम पाळावेच लागतील; अश्विनी वैष्णव यांचा ट्विटरला रोखठोक इशारा - Marathi News | Law Of Land Supreme New IT Ministers Message To Twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात कायद्याला सर्वोच्च स्थान, नियम पाळावेच लागतील; अश्विनी वैष्णव यांचा ट्विटरला रोखठोक इशारा

देशाचे नवनिर्वाचित माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मावळते मंत्री रविशंकर प्रसाद यांच्याच भूमिकेला आणखी पुढे नेत ट्विटरला कडक शब्दांत इशारा दिला आहे. ...

"डायरीत लिहून घ्या..."; मोदींचे ९ वर्षांपूर्वीचे 'ते' शब्द अखेर खरे ठरले; 'त्या' व्हिडीओची सर्वत्र चर्चा - Marathi News | Narendra Modi Forecast About Mansukhbhai Mandaviya Comes True After 9 Years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"डायरीत लिहून घ्या..."; मोदींचे ९ वर्षांपूर्वीचे 'ते' शब्द अखेर खरे ठरले; 'त्या' व्हिडीओची सर्वत्र चर्चा

मोदींचे विश्वासू मनसुख मंडाविया यांच्याकडे आरोग्य मंत्रिपदाची धुरा ...