लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

45200000 रुपयांचा एक शेअर, 'हा' आहे जगातील सर्वात महाग स्टॉक... - Marathi News | 45200000 rupees a share, 'berkshire hathaway' is the world's most expensive stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :45200000 रुपयांचा एक शेअर, 'हा' आहे जगातील सर्वात महाग स्टॉक...

दिग्गज उद्योगपती वॉरेन बफे यांच्याकडे कंपनीची मालकी आहे. ...

भरडधान्यांचे प्रक्रियायुक्त पदार्थ कसे बनवाल? - Marathi News | How to make processed foods from millets? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भरडधान्यांचे प्रक्रियायुक्त पदार्थ कसे बनवाल?

ग्रामीण क्षेत्रात आज बचत गटांच्या माध्यमातून अनेक स्त्रिया या धान्यांचे विविध पदार्थ चकली, शेव, चिवडा, थालीपीठ, उपमा बनवून त्यांची विक्री करत आहेत. आज हे धान्य ‘सुपर फूड’ म्हणूनही ओळखले जात असल्याने या धान्यांचा रोजच्या आहारात वापर करणे गरजेचे आहे. ...

Ratan Tata Birthday : जेव्हा आपल्याच कंपनीत नोकरीसाठी टाटांना बनवावा लागला होता CV, रंजक आहे किस्सा - Marathi News | Ratan Tata 86 Birthday When Tata had to make a CV for a job in his own company the story is interesting success story legend businessman | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जेव्हा आपल्याच कंपनीत नोकरीसाठी टाटांना बनवावा लागला होता CV, रंजक आहे किस्सा

आज रतन टाटा यांचा ८६ वा वाढदिवस आहे. या निमित्तानं जाणून घेऊ त्यांच्या आयुष्यातील एक रंजक किस्सा. ...

पुण्याचे नंबर १ दैनिक ‘लोकमत’; आज रंगणार स्नेहमेळावा, सर्वांना आग्रहाचे निमंत्रण - Marathi News | Pune number 1 daily Lokmat A friendly gathering will be held today an urgent invitation to all | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्याचे नंबर १ दैनिक ‘लोकमत’; आज रंगणार स्नेहमेळावा, सर्वांना आग्रहाचे निमंत्रण

सामान्य नागरिकांच्या समस्या, वाचकांना आवडणाऱ्या बातम्या, समाजाभिमुख विषय लावून धरण्यात ‘लोकमत’ अग्रेसर ...

केळीच्या निर्यातीतून भारत करणार 8300 कोटींची कमाई, पहिली खेप बारामतीतून पाठवली - Marathi News | 8300 crores to be earned by India from export of banana, first consignment sent from Baramati | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केळीच्या निर्यातीतून भारत करणार 8300 कोटींची कमाई, पहिली खेप बारामतीतून पाठवली

भारत जगातील सर्वात मोठा केली उत्पादक देश आहे. सरकारच्या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. ...

IDFC First Bank चा शेअर 10% डिस्काउंटवर खरेदी करा, RBI ने रिव्हर्स मर्जरला दिली मंजुरी - Marathi News | Buy IDFC First Bank share at 10% discount, RBI approves reverse merger | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IDFC First Bank चा शेअर 10% डिस्काउंटवर खरेदी करा, RBI ने रिव्हर्स मर्जरला दिली मंजुरी

या शेअरने वर्षभरात दमदार परतावा दिला आहे. ...

उसाच्या कोल्हापुरात दुध उत्पादन व्यवसाय सरस - Marathi News | Milk production business is profitable then sugarcane in Kolhapur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उसाच्या कोल्हापुरात दुध उत्पादन व्यवसाय सरस

पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख संपूर्ण देशात आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऊस हेच प्रमुख पीक झाले, नगदी पीक म्हणून उसाचे क्षेत्र वाढत गेले; पण शेतीला जोडधंदा म्हणून उदयास आलेल्या दुधाने शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने स्थैर्य आणले. ...

पुण्यातील Suzlon Energy ला मिळाल्या दोन मोठ्या ऑर्डर, शेअरने दिला 261% परतावा - Marathi News | Pune-based Suzlon Energy gets two big orders, shares return 261% in year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुण्यातील Suzlon Energy ला मिळाल्या दोन मोठ्या ऑर्डर, शेअरने दिला 261% परतावा

या कंपनीला महिंद्रा ग्रुपकडून मोठी ऑर्डर मिळाली आहे. ...