लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय

Business, Latest Marathi News

एका वर्षात मोती निर्माण करण्यात संशोधकांना यश; राज्याच्या 'या' विद्यापीठात यशस्वी मोती शेती - Marathi News | Researchers succeed in producing pearls in one year; Successful Pearl Farming in 'Ya' State University | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एका वर्षात मोती निर्माण करण्यात संशोधकांना यश; राज्याच्या 'या' विद्यापीठात यशस्वी मोती शेती

Pearls Farming : गतवर्षी २८ फेब्रुवारी रोजी गोड्या पाण्यातील मोत्याच्या शेतीचा प्रयोग हाती घेतला. हा मोती पिकविण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून, एका वर्षात मोती निर्माण करण्यात संशोधकांना यशही आले. ...

UPI, म्युच्युअल फंड ते LPG; आजपासून बदलले 'हे' ६ नियम, खिशावर थेट होणार परिणाम - Marathi News | UPI Mutual Funds to LPG These 6 rules changed from today 1st march 2025 will have a direct impact on your pocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI, म्युच्युअल फंड ते LPG; आजपासून बदलले 'हे' ६ नियम, खिशावर थेट होणार परिणाम

१ मार्च २०२५ पासून यूपीआयपासून एलपीजी किंमती आणि म्युच्युअल फंडांशी संबंधित ६ प्रमुख नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत, ज्याचा परिणाम भारतातील प्रत्येक नागरिकावर होऊ शकतो. चला जाणून घेऊया आजपासून काय बदलत आहे. ...

भारतातील पहिला शेतकरी मालकीचा साखर कारखाना कुठे सुरु झाला? अन् कशी झाली साखर क्रांती? वाचा सविस्तर - Marathi News | Where was India's first farmer owned sugar factory started? And how did the sugar revolution happen? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारतातील पहिला शेतकरी मालकीचा साखर कारखाना कुठे सुरु झाला? अन् कशी झाली साखर क्रांती? वाचा सविस्तर

या तालुक्यात पाच साखर कारखान्यांनी ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाची महत्त्वाची भूमिका बजावत केवळ आर्थिक समृद्धीच नव्हे, तर सामाजिक आणि औद्योगिक प्रगतीलाही गती दिली आहे. ...

Oyo च्या रितेश अग्रवालना 'कुंभमेळ्या'तून मिळालेली बिझनेसची आयडिया, सांगितला किस्सा - Marathi News | oyo founder ritesh agarwal got oyo hotels idea from kumba mela shared his business idea ipo to come soon | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Oyo च्या रितेश अग्रवालना 'कुंभमेळ्या'तून मिळालेली बिझनेसची आयडिया, सांगितला किस्सा

OYO Founder Ritesh Agarwal: मुकेश अंबानींपासून गौतम अदानींपर्यंत जगभरातील दिग्गजांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील महाकुंभात येऊन पवित्र स्नान केलं. दरम्यान, ओयोचे संस्थापक रितेश अग्रवाल देखील आपला मुलगा आर्यनसोबत संगमावर पोहोचले होते. ...

१ मार्चपासून 'हे' नियम बदलतील, थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल! - Marathi News | These Things will Rule Change from 1st march 2025 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ मार्चपासून 'हे' नियम बदलतील, थेट परिणाम तुमच्या खिशावर होईल!

नवीन महिन्याच्या सुरुवातीपासून काही नियम बदलतात. ...

१५ वर्ष जुनी, केवळ ७५ बॉटल्स... भारतातील सर्वात महागडी व्हिस्की; एका बॉटलच्या किंमतीत घ्याल कार - Marathi News | indian brand amrut launches luxury single malt whisky Expedition priced at a whopping rs 10 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१५ वर्ष जुनी, केवळ ७५ बॉटल्स... भारतातील सर्वात महागडी व्हिस्की; एका बॉटलच्या किंमतीत घ्याल कार

या भारतीय कंपनीनं तयार केलेल्या व्हिस्कीची किंमत इतकी आहे की त्यात तुम्ही एक कारही विकत घेऊ शकता. काय आहे यात खास. ...

लोक बिअरपासून का पळतायेत दूर? सर्वात मोठ्या बिअर कंपनीच्या निकालांमध्ये काय आहे संकेत? - Marathi News | largest brewer ab inbev fourth quarter revenue beat estimates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोक बिअरपासून का पळतायेत दूर? सर्वात मोठ्या बिअर कंपनीच्या निकालांमध्ये काय आहे संकेत?

non alcoholic drinks : जगभरातील लोक अल्कोहोलयुक्त पेयांपासून दूर जात असल्याचे संकेत आहेत. नुकत्याच एका कंपनीच्या तिमाही निकालात ही बाब स्पष्ट झाली आहे. ...

किसान क्रेडिट कार्डची रक्कम 10 लाख कोटींच्या पुढे; 7.72 कोटी शेतकऱ्यांना मिळाला लाभ - Marathi News | Kisan Credit Card: Kisan Credit Card amount exceeds Rs 10 lakh crore; 7.72 crore farmers benefited | Latest business News at Lokmat.com

व्यापार :किसान क्रेडिट कार्डची रक्कम 10 लाख कोटींच्या पुढे; 7.72 कोटी शेतकऱ्यांना मिळाला लाभ

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्डद्वारे शेतकऱ्यांना अतिशय कमी दरात कर्ज दिले जाते. ...