लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

४००० जणांना कार-घर दिलं, १३ व्या वर्षी शाळा सोडून केलं काम; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य - Marathi News | Car house given to 4000 people left school at 13 to work Built an empire of billions success story of diamond distributor savji dholakia | Latest business News at Lokmat.com

व्यापार :४००० जणांना कार-घर दिलं, १३ व्या वर्षी शाळा सोडून केलं काम; उभं केलं कोट्यवधींचं साम्राज्य

सावजी ढोलकिया हे श्री हरी कृष्ण एक्स्पोर्ट्सचे अध्यक्ष आहेत. दरवर्षी दिवाळीत त्यांच्या नावाची चर्चा असते. ...

पीसी, लॅपटॉप आणि टॅबलेटच्या आयातीवरील बंदीचा निर्णय ३ महिन्यांसाठी पुढे ढकलला, १ नोव्हेंबरपासून लागू होणार - Marathi News | Decision on ban on import of PCs laptops and tablets postponed for 3 months effective from November 1 government notice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पीसी, लॅपटॉप आणि टॅबलेटच्या आयातीवरील बंदीचा निर्णय ३ महिन्यांसाठी पुढे ढकलला, १ नोव्हेंबरपासून लागू होणार

भारत सरकारनं कम्प्युटर, लॅपटॉप, टॅब्लेटसह अशा सर्व उपकरणांच्या आयातीवर घातलेली बंदी तीन महिन्यांसाठी पुढे ढकलली आहे. ...

गव्हाच्या किमतीत होऊ शकते घट; सर्व पर्यायांचा मोदी सरकारकडून विचार  - Marathi News | India might cut or abolish wheat import tax: Food Secretary Sanjeev Chopra | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गव्हाच्या किमतीत होऊ शकते घट; सर्व पर्यायांचा मोदी सरकारकडून विचार 

संजीव चोप्रा यांनी पत्रकारांना सांगितले की, गेल्या लिलावापासून गव्हाच्या किमती वाढल्या आहेत. सरकार सर्व उपलब्ध पर्यायांचा विचार करत असून योग्य तो निर्णय घेईल. ...

मुकेश अंबानींचा Jiobook मेड इन चायना; केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बसणार मोठा फटका... - Marathi News | Reliance Jiobook: Mukesh Ambani's Jiobook Made in China; Due to the decision of the central government, there will be a big impact | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानींचा Jiobook मेड इन चायना; केंद्र सरकारच्या निर्णयामुळे बसणार मोठा फटका...

भारतात लॉन्च झालेला Jiobook भारतात नाही तर चीनमध्ये तयार करण्यात आला आहे. ...

वूमन पॉवर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २० हजार महिलांची उद्योगांत आघाडी - Marathi News | Woman Power! Chhatrapati Sambhajinagar District's 20 thousand women lead in industry | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वूमन पॉवर! छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २० हजार महिलांची उद्योगांत आघाडी

२०१ गावांतील बचतगटांना महिला आर्थिक विकास महामंडळाचे बूस्टर ...

जगातील 410 अब्जाधीशांपेक्षा जास्त Apple ची कमाई, तीन महिन्यात 16,45,42,68,46,000 रुपयांचा नफा - Marathi News | More than 410 billionaires in the world, Apple earns Rs 16,45,42,68,46,000 in three months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील 410 अब्जाधीशांपेक्षा जास्त Apple ची कमाई, तीन महिन्यात 16,45,42,68,46,000 रुपयांचा नफा

अॅपलने आपले तिमाही निकाल जाहीर केले असून, यात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. ...

फक्त टोमॅटोच नव्हे तर 'या' खाण्या-पिण्याच्या वस्तूही महागल्या, संसदेत सरकारकडून आकडेवारी सादर - Marathi News | food and consumer affairs ministry says not just tomato kitchen staples singeing pockets; parliament monsoon session | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फक्त टोमॅटोच नव्हे तर 'या' खाण्या-पिण्याच्या वस्तूही महागल्या, संसदेत सरकारकडून आकडेवारी सादर

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने या आठवड्यात खाद्यपदार्थांची सरकारी आकडेवारीही सादर केली आहे. ...

स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेल्या भारतातील प्रसिद्ध औषध कंपनीची होणार विक्री, हे असतील नवे मालक?  - Marathi News | India's famous pharmaceutical company, which started before independence, will be sold, will these be the new owners? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेल्या भारतातील प्रसिद्ध औषध कंपनीची होणार विक्री, हे असतील नवे मालक? 

Cipla : स्वातंत्र्यपूर्व काळात सुरू झालेली औषध निर्माता कंपनी सिप्ला विक्रीच्या उंबरठ्यावर आहे. या कंपनीच्या विक्रीबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी दु:ख व्यक्त केले आहे. ...