लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्यवसाय

व्यवसाय, मराठी बातम्या

Business, Latest Marathi News

शेअर असावा तर असा..! 5 वर्षात दिला तब्बल 25,000% परतावा, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Share Market: Algoquant Fintech Limited share gave 25,000% return in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर असावा तर असा..! 5 वर्षात दिला तब्बल 25,000% परतावा, तुमच्याकडे आहे का?

Bonus Share: कंपनीने आपल्या भागधारकांसाठी बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली होती. ...

८०-२० फॉर्म्युल्याने बदलेल तुमचं आयुष्य! इटलीच्या महान अर्थशास्त्रज्ञाने १९व्या शतकात लावला शोध - Marathi News | what is 80 and 20 gamechanger financial formula which help to find your goal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८०-२० फॉर्म्युल्याने बदलेल तुमचं आयुष्य! इटलीच्या महान अर्थशास्त्रज्ञाने १९व्या शतकात लावला शोध

What is 80-20 Formula : इटलीच्या महान अर्थशास्त्रज्ञाने १९ व्या शतकात हा फॉर्म्युला तयार केला आहे. पॅरेटो प्रिन्सिपल असं अर्थतज्ञाचे नावं होतं. ...

अ‍ॅपल प्रकरण मिटवण्यासाठी 'त्या' ग्राहकांना देणार 817 कोटी रुपयांची नुकसान भरपाई! - Marathi News | Apple will pay Rs 817 crore in compensation to 'those' customers to settle the case! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅपल प्रकरण मिटवण्यासाठी 'त्या' ग्राहकांना देणार 817 कोटी रुपयांची नुकसान भरपाई!

Apple to pay ₹815 crore to settle case: अ‍ॅपल कंपनीवर ग्राहकांनी गंभीर आरोप केला असून, हे प्रकरण मिटवण्यासाठी कंपनी 817 कोटी रुपये देण्यास तयार झाली आहे.  ...

‘एनव्हिडिया‘’च्या कमाईनं मस्क यांना टाकलं मागे, वर्षभरात भांडवल २ ट्रिलियन डॉलरनं वाढलं - Marathi News | Nvidia s earnings overtake tesla elon musk capital increases by 2 trillion dollar in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘एनव्हिडिया‘’च्या कमाईनं मस्क यांना टाकलं मागे, वर्षभरात भांडवल २ ट्रिलियन डॉलरनं वाढलं

ही रक्कम इलॉन मस्क यांच्या एकूण ४१५ अब्ज डॉलर्सच्या एकूण संपत्तीपेक्षा पाच पट अधिक आहे. ॲपलनंतर एनव्हिडिया ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत कंपनी ठरली आहे. ...

iPhone मधल्या I चा अर्थ काय माहितीये? Apple वापरणाऱ्या अनेकांना नसेल याची माहिती - Marathi News | Do you know what the I in iPhone means Many Apple users may not know this | Latest business News at Lokmat.com

व्यापार :iPhone मधल्या I चा अर्थ काय माहितीये? Apple वापरणाऱ्या अनेकांना नसेल याची माहिती

Apple iPhone : अ‍ॅपल आयफोन संपूर्ण जगातील सर्वात आवडत्या स्मार्टफोनपैकी एक आहे. आयफोन हा संपूर्ण जगात सर्वाधिक आवडता तर आहेच, शिवाय तो सर्वाधिक खरेदीही केला जातो. ...

SBI च्या दोन नवीन शानदार डिपॉझिट स्कीम, गुंतवणुकीवर मिळेल चांगला रिटर्न - Marathi News | SBI launches Har Ghar Lakhpati RD scheme, SBI Patrons FD deposit scheme for these senior citizens: Check details here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI च्या दोन नवीन शानदार डिपॉझिट स्कीम, गुंतवणुकीवर मिळेल चांगला रिटर्न

​​​​​​​SBI New Saving Scheme : 'हर घर लखपती' (Har Ghar Lakhpati) आणि 'एसबीआय पॅट्रन्स' (SBI Patrons) अशी या दोन नवीन डिपॉझिट स्कीमची नावे आहेत.  ...

बाजारात वाढणार माझा पैसा; १० वर्षांत गुंतवणूकदार १० पट, वर्षभरात नवे २.३ कोटी बाजाराशी जोडले गेले - Marathi News | My money will grow in the market; Investors increased 10 times in 10 years, 2 crore 30 lakh new people joined the market in a year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाजारात वाढणार माझा पैसा; १० वर्षांत गुंतवणूकदार १० पट, वर्षभरात नवे २.३ कोटी बाजाराशी जोडले गेले

स्टॉक एक्स्चेंजकडून मिळालेल्या  माहितीनुसार, गेल्या १० वर्षांत बाजारातील थेट आणि अप्रत्यक्ष गुंतवणुकीद्वारे (म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून) किरकोळ गुंतवणूकदार १० पट वाढले आहेत. ...

नववर्षाच्या सुरुवातीला महागाईचा फटका; इस्त्री, लॉन्ड्री सेवांमध्ये दरवाढ, खर्चाचा भार वाढणार! - Marathi News | Inflation hits at the beginning of the new year Price hike in ironing and laundry services, cost burden will increase! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नववर्षाच्या सुरुवातीला महागाईचा फटका; इस्त्री, लॉन्ड्री सेवांमध्ये दरवाढ, खर्चाचा भार वाढणार!

जुन्या दरात सेवा देणे परवडत नसल्याने आम्हाला दरवाढ करावी लागली, असे लॉन्ड्री व्यावसायिकांनी सांगितले आहे ...