लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

कर्जमाफीसाठी कारागृहात जावून केले आधार प्रमाणिकरण - Marathi News | Aadhaar certification done by going to jail for debt waiver | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कर्जमाफीसाठी कारागृहात जावून केले आधार प्रमाणिकरण

कारागृहात बंदी असले तरी कजर्माफी योजनेचे लाभार्थी म्हणून कर्जदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करीत जिल्हा बँकेने एक वेगळा प्रयत्न केला. ...

बुलडाणा जिल्ह्यात ९५० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या स्थगीत - Marathi News | Transfer of 950 primary teachers suspended in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ९५० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या स्थगीत

बुलडाणा जिल्हा परिषदच्या ९५० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या स्थगीत करण्यात आल्याने शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची बदली - Marathi News | Transfer of three Deputy Collectors in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील तीन उपजिल्हाधिकाऱ्यांची बदली

मलकापूर, खामगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचीही बदली केली आहे. ...

सैलानी येथे भींत अंगावर पडल्याने माय-लेकीचा मृत्यू - Marathi News | Mother and daughter dies after falling a wall at Sailani in Buldhana District | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सैलानी येथे भींत अंगावर पडल्याने माय-लेकीचा मृत्यू

सुगवंती काजळे व कविता काजळे या माय-लेकी चिखली तालुक्यातील सैलानी येथे टिनपत्राच्या खोलीत भाड्याने राहत होत्या. ...

बुलडाणा जिल्ह्यात रानभाज्या महोत्सवाचे आयोजनच नाही - Marathi News | There is no Forest Vegetables festival in Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात रानभाज्या महोत्सवाचे आयोजनच नाही

बुलडाणा जिल्ह्यात मेळावा घेण्याएवढे परिमाण नसल्याचे कारण देत कृषी विभागाने महोत्सव घेतला नाही. ...

बुलडाणा जिल्ह्यात आणखी कोरोना ६४ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १ हजार ९७१ - Marathi News | Another corona 64 positive in Buldana district; Number of patients 1 thousand 971 | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात आणखी कोरोना ६४ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १ हजार ९७१

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १ हजार ९७१ रुग्णसंख्या झाली आहे. ...

बुलडाणा येथे वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्र्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’ - Marathi News | CM gives 'green signal' to medical college at Buldana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा येथे वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्र्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’

प्रस्तावास लगेचच मान्यता देऊ असे आश्वासन देऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्र्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’ देण्यात आला आहे. ...

कोवीड समर्पीत रुग्णालयात टेलीमेडीसीन सुविधा उपलब्ध - Marathi News | Telemedicine facility available at Kovid Dedicated Hospital | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोवीड समर्पीत रुग्णालयात टेलीमेडीसीन सुविधा उपलब्ध

कोवीड-१९ रुग्णालयात टाटा ट्रस्टच्या सहकार्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. ...