लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

CoronaVirus in Buldhana : रुग्ण दोन हजाराच्या उंबरठ्यावर - Marathi News | Coronavirus in Buldhana: Patients on the threshold of two thousand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : रुग्ण दोन हजाराच्या उंबरठ्यावर

रविवारी ६७ जण कोरोना बाधीत आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या ही १,९०७ झाली आहे. ...

अकोला-खंडवा रेल्वेमार्ग बुलडाणा जिल्ह्यातून वळविण्यासाठी आंदोलन - Marathi News | Agitation to divert Akola-Khandwa railway line from Buldana district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अकोला-खंडवा रेल्वेमार्ग बुलडाणा जिल्ह्यातून वळविण्यासाठी आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अकोला बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील वारखेड-सगोडा फाट्यावर रविवार ९ आॅगस्ट क्रांती दिनी सकाळी आंदोलन करण्यात आले. ...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन ठार - Marathi News | An unidentified vehicle hit a two-wheeler; Two killed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन ठार

शालीग्राम त्र्यंबक बोरुडे (२३) आणि वेदांत अमोल ठोकळ (१३) अशी या अपघातामध्ये मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. ...

महागिरी येथील महादेवाच्या यात्रेला वन्यजीव विभागाने परवानगी नाकारली - Marathi News | The wildlife department denied permission for Mahadev's pilgrimage to Mahagiri | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महागिरी येथील महादेवाच्या यात्रेला वन्यजीव विभागाने परवानगी नाकारली

शेकडो वर्षापासून सुरु असलेली परंपरा यावर्षी मात्र वैश्विक महामारी मुळे खंडित झाली आहे. ...

जिगाव प्रकल्प : डिसेंबर अखेर दहा गावातील पुनर्वसनाची कामे पूर्ण होणार - Marathi News | Rehabilitation work in ten villages will be completed by the end of December | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जिगाव प्रकल्प : डिसेंबर अखेर दहा गावातील पुनर्वसनाची कामे पूर्ण होणार

पहिल्या टप्प्यात २२ गावांतील पुनर्वसनाची कामे पूर्ण करून प्रत्यक्षात नागरिकांचे तेथे पुनर्वसन करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. ...

संगणक अर्हता; बनावट प्रमाणपत्र देणारे आता रडारवर - Marathi News | Computer qualification; Fake certificate issuers now on the radar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संगणक अर्हता; बनावट प्रमाणपत्र देणारे आता रडारवर

जिल्हा परिषदच्या १० हजारावर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात ७२ नवे पॉझिटिव्ह; ४५० जणांचे अहवाल निगेटीव्ह - Marathi News | 72 new positives in Buldana district; Reports of 450 people were negative | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ७२ नवे पॉझिटिव्ह; ४५० जणांचे अहवाल निगेटीव्ह

जिल्ह्यात शनिवारी ७२ जण कोरोना बाधीत आढळून आले असून एकूण बाधितांची संख्या आता १,८४० झाली आहे. ...

यश हवे असेल, तर गरीब, खेड्यातील असल्याचा न्युनगंड दूर करा : विशाल नरवाडे  - Marathi News | If you want success, get rid of the stigma of being poor, rural: Vishal Narwade | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :यश हवे असेल, तर गरीब, खेड्यातील असल्याचा न्युनगंड दूर करा : विशाल नरवाडे 

लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातून ९१ वा तसेच ओबीसी प्रवर्गातून महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावणाºया विशाल नरवाडे यांच्याशी साधलेला संवाद ...