लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

‘कुरण विकासा’च्या माध्यमातून सिंदखेड येथे दुग्धोत्पादनाला चालना - Marathi News | Promoting milk production at Sindkhed through ‘Kuran Vikas’ | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘कुरण विकासा’च्या माध्यमातून सिंदखेड येथे दुग्धोत्पादनाला चालना

Promoting milk production Buldhana वैशिष्टयपूर्ण असे पाच प्रकारचे गवत गाव परिसरात लावण्यात आले आहे. ...

कोरोनाबरोबरच डेंग्यूचाही धोका वाढला, जिल्ह्यात १७ रुग्ण आढळले - Marathi News | Along with corona, the risk of dengue also increased, 17 patients were found in the district | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोनाबरोबरच डेंग्यूचाही धोका वाढला, जिल्ह्यात १७ रुग्ण आढळले

 १ जानेवारी ते ५ ऑक्टाेबर दरम्यान जिल्ह्यात डेंग्यूचे १७ रुग्ण आढळले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यात ७० टक्के उद्योगक्षेत्र रुळावर - Marathi News | 70% industrial area in the Buldhana district is on track | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यात ७० टक्के उद्योगक्षेत्र रुळावर

Industry in Buldhana District ३५० उद्योगांपैकी २४५ उद्योग कार्यान्वीत झाले आहे. ...

बुलडाणा जिल्ह्यातील काेरोनाबाधीतांची संख्या पोहोचली साडेआठ हजारांच्या टप्प्यात - Marathi News | The number of Corona patients in Buldana district has reached eight and a half thousand | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील काेरोनाबाधीतांची संख्या पोहोचली साडेआठ हजारांच्या टप्प्यात

Buldhana CoronaVirus जिल्हयातील कोराना बाधीतांचा आकडा साडेआठ हजारांच्या टप्प्यात पोहोचला. ...

फसवी कर्जमाफी... फडणवीस अन् ठाकरे सरकारच्या काळातही शेतकरी त्रस्त  - Marathi News | Fraudulent loan waiver ... Farmers are suffering even during Fadnavis and Thackeray government in buldhana | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फसवी कर्जमाफी... फडणवीस अन् ठाकरे सरकारच्या काळातही शेतकरी त्रस्त 

बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील एका अल्पभूधारक शेतकऱ्याने राजकीय नेत्यांबद्दल स्पष्टपणे भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या शेताच्या बांधावर आजी आणि माजी मुख्यमंत्र्यांच्या फोटोचा फ्लेक्स लावून शेतकरी बांधवांची खंत शेतकरी नीलकंठ लिपते यांनी ...

कोरोना चाचण्या वाढवाव्या -  राजेंद्र शिंगणे - Marathi News | Corona tests should be increased - Rajendra Shingane | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोना चाचण्या वाढवाव्या -  राजेंद्र शिंगणे

कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात यावा, अशा सुचनाच पालकमंत्री यांनी  राजेंद्र शिंगणे १७ ऑक्टोबर रोजी आढावा बैठकीत दिल्या. ...

CoronaVirus in Buldhana : आणखी १२१ पॉझिटिव्ह; ४४६ ॲक्टीव्ह रूग्ण - Marathi News | CoronaVirus in Buldhana: 121 more positive; 446 active patients | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus in Buldhana : आणखी १२१ पॉझिटिव्ह; ४४६ ॲक्टीव्ह रूग्ण

CoronaVirus in Buldhana : ४१४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून १२१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ...

भिक्षा मागणाऱ्या ‘त्या’ आजीला नांदुऱ्यात मिळाली  ‘दृष्टी’ - Marathi News | Blind Old women get eye sight in Nandura | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :भिक्षा मागणाऱ्या ‘त्या’ आजीला नांदुऱ्यात मिळाली  ‘दृष्टी’

Blind Old women get eye sight आत्मसन्मान  फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तिच्या डोळ्याची मोफत शस्त्रक्रिया स्थानिक नेत्रालयाच्या सहकार्याने केली. ...