लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बुलडाणा

बुलडाणा

Buldhana, Latest Marathi News

Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, खासगी प्रवासी बसने पेट घेतल्याने, २५ जण मृत्यूमुखी - Marathi News | Accident: Terrible accident on Samriddhi highway, 21 people died as a private passenger bus caught fire | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, खासगी प्रवासी बसने पेट घेतल्याने २५ जण मृत्यूमुखी

Accident On Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. ...

Accident: समृद्धी महामार्गावरील भीषण अपघाताचे भयावह फोटो, मृतांचा आकडा वाढण्याची भीती - Marathi News | Accident: Horrifying photos of the horrific accident on Samriddhi highway, the death toll is feared to rise | Latest buldhana Photos at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावरील भीषण अपघाताचे भयावह फोटो, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Accident On Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २१ जणांचा मृत्यू झाला. या भीषण अपघाताची भयावहता दाखवणारे काही फोटो समोर आले आहेत. ...

आता दुधातील भेसळ राेखणार जिल्हास्तरीय समिती - Marathi News | Now the district level committee will keep adulteration in milk | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आता दुधातील भेसळ राेखणार जिल्हास्तरीय समिती

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती हाेणार स्थापन ...

बुलडाणा तालुक्यातील चौथा शिवारात मादी बिबट्याचा मृतदेह आढळला - Marathi News | The dead body of a female leopard was found in the fourth Shivara of Buldana taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा तालुक्यातील चौथा शिवारात मादी बिबट्याचा मृतदेह आढळला

बुलढाण्याचे आरएफअेा अभिजित ठाकरे व इतर कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले व मृत बिबट्याचा पंचनामा केला.  ...

एका रक्ताच्या उलटीनंतर संपला जीवनाचा प्रवास - Marathi News | journey of life ended after one vomit of blood | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एका रक्ताच्या उलटीनंतर संपला जीवनाचा प्रवास

धाड येथे संतोष गम्मा प्रसाद यांच्या सोबतच बिलास कुमार (वय ५०) हा मजूरीने काम करीत होता. ...

शेतीच्या वादातून घरावर हल्ला, १३ जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Attack on house due to agricultural dispute, crime against 13 persons | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतीच्या वादातून घरावर हल्ला, १३ जणांविरुद्ध गुन्हा

या प्रकरणी पाेलिसांनी १३ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ...

नाम घेता चला आता पंढरीची वाट...; आषाढी एकादशीनिमित्त शेकडो भाविक पंढरपूरला रवाना - Marathi News | hundreds of devotees left for pandharpur on the occasion of ashadhi ekadashi from khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :नाम घेता चला आता पंढरीची वाट...; आषाढी एकादशीनिमित्त शेकडो भाविक पंढरपूरला रवाना

श्री विठ्ठल दर्शन एक्सप्रेसने रवाना झालेल्या भाविकांचे खामगावात मनोभावे स्वागत करण्यात आले. ...

एसटी अपघातात ८ जण जखमी दोघे गंभीर: खामगाव शेगाव रोडवरील घटना - Marathi News | 8 people injured in ST accident, two seriously: incident on Khamgaon Shegaon Road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :एसटी अपघातात ८ जण जखमी दोघे गंभीर: खामगाव शेगाव रोडवरील घटना

यात दोन पोलिस, एसटी चालक आणि पाच प्रवासी अशा नऊ जणांचा समावेश आहे. ...