आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
दगडवाडी फाट्याजवळ हा अपघात घडला. मृतांपैकी तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर गंभीर जखमी अवस्थेतील चालक योगेश लक्ष्मण देशमुख याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास जालना येथे तत्काळ उपचारासाठी हलविण्यात आले. ...
Buldhana Crime News: बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याच्या कारणावरून तिघांनी संगनमत करून जावई आणि त्याच्या वडिलांना मारहाण केली. ही घटना सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी तक्रारीवरून शहर पोलीसांनी तिघांविरोधात मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल केला. ...
Buldhana Crime News: आयपीएलच्या क्रीकेट मॅचवर सुरू असलेल्या सट्टा अड्यावर धाड मारून पोलीसांनी तिंघाविरोधात कारवाई केली. ही कारवाई सोमवारी रात्री ९:३० वाजता जुना बसस्थानक परिसरातील एका वाईनबार आणि रेस्टारंटमध्ये करण्यात आली. यात ४५ हजार रूपयांचा मुद् ...