अंत्ययात्रेसाठी आलेल्यांपैकी काही महिला जागा नसल्याने घराच्या स्लॅबवर चढल्या. मात्र, बांधकाम नवीन व कच्चे असल्याने वजनाने स्लॅब कोसळली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर आठ महिला जखमी झाल्या. जखमींमध्ये तीन तरुणींचा समावेश आहे. ही घटना मांढळ नजीकच्या ...
पुनर्वसन म्हटले की, बिल्डरचा चंचुप्रवेश आला, बिल्डरने पोसलेल्या गुंडांचा धाकदपटशा आला. नगरसेवक विरुद्ध आमदार, आमदार विरुद्ध खासदार, अशा पैशांच्या हव्यासापोटी कुस्त्यांचे सामने होणे आले. ...