लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
इमारत दुर्घटना

इमारत दुर्घटना

Building collapse, Latest Marathi News

उल्हासनगरात पारस इमारतीचा स्लॅब कोसळला एकाचा मृत्यू, एक जखमी; इमारत केली खाली - Marathi News | One killed, one injured as slab collapses in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पारस इमारतीचा स्लॅब कोसळला एकाचा मृत्यू, एक जखमी; इमारत केली खाली

उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून सहा महिन्यांपूर्वी दोन घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला. कॅम्प नं-५ गांधी रोड कुलदेवी मंदिरासमोर पारस नावाची पाच मजली इमारत असून २५ वर्ष जुनी असलेली इमारत महापालिकेच्या धोकादायक यादीत नव्हती. ...

...अन् क्षणर्धात कोसळली १२५ वर्ष जुनी इमारत - Marathi News | 125-year-old building collapsed in wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :...अन् क्षणर्धात कोसळली १२५ वर्ष जुनी इमारत

१२५ वर्ष जीर्ण झालेल्या इमारतीचा भाग कोसळला. हा प्रकार वेळीच लक्षात आल्याने तेथे राहणारे कुटुंबीय वेळीच बाहेर पडले आणि अनर्थ टळला. ...

मुंबईच्या काळबादेवी परिसरात चार मजली निवासी इमारत कोसळली | Kalbadevi Building Collapse | Mumbai News - Marathi News | A four-storey residential building collapsed in Mumbai's Kalbadevi area Kalbadevi Building Collapse | Mumbai News | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईच्या काळबादेवी परिसरात चार मजली निवासी इमारत कोसळली | Kalbadevi Building Collapse | Mumbai News

मुंबईच्या काळबादेवी परिसरात चार मजली निवासी इमारत जीर्ण अवस्थेत काल कोसळली, .ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हे दृश्य पाहून अंगावर काटा येईल. ...

मुसळधार पावसामुळे फक्त १८ सेंकदात इमारत कोसळली? Building Collapse in Jalgaon | Viral Video - Marathi News | Heavy rains cause building to collapse in just 18 seconds? Building Collapse in Jalgaon | Viral Video | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मुसळधार पावसामुळे फक्त १८ सेंकदात इमारत कोसळली? Building Collapse in Jalgaon | Viral Video

पाचोरा शहरातील व्ही.पी.रोडवरील ३ मजली इमारत कोसळली. जळगावात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली इमारत. इमारत कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद. इमारत कोसळत असताना काही नागरिक इमारतीसमोर. मुसळधार पावसामुळे कोसळली इमारत ?. १८ सेकंदात कोसळली इमारत नगरपालिकेन ...

दैवच बलवत्तर... 2 दिवसांपूर्वीच भाडेकरू घराबाहेर पडले अन् इमारत जमिनदोस्त झाली - Marathi News | Fortunately, the tenant had come out 2 days before the building accident jalgaon pachora | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दैवच बलवत्तर... 2 दिवसांपूर्वीच भाडेकरू घराबाहेर पडले अन् इमारत जमिनदोस्त झाली

शहरातील व्हीपी रोडवरील मुंबई निवासी असलेल्या साजेदाबी शेख खलील यांनी पाचोरा येथे इन्व्हेस्टमेंट म्हणून तीन मजली इमारत सुमारे पाच वर्षांपूर्वी बांधकाम केली होती. ...

क्षणार्धात पत्त्यासारखी कोसळली इमारत, कारण; शेजाऱ्याची 'ही' छोटीशी चूक, दुर्घटना कॅमेऱ्यात कैद - Marathi News | accident because of construction work, three storey building collapsed viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :क्षणार्धात पत्त्यासारखी कोसळली इमारत, कारण; शेजाऱ्याची 'ही' छोटीशी चूक, दुर्घटना कॅमेऱ्यात कैद

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेलच पण तुम्हाला यातून एक धडाही मिळेल. एका तीन मजली इमारतीच्या बाजूला असलेल्या रिकाम्या प्लॉटमध्ये काहीतरी खोदकाम चाललं आहे. मात्र, याच दरम्यान एक मोठी दुर्घटना घडते... ...

भिवंडीत आजमी नगर येथे इमारतीचा काही भाग कोसळला, सुदैवाने टळली जीवितहानी  - Marathi News | Part of the building collapsed at Azmi Nagar in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत आजमी नगर येथे इमारतीचा काही भाग कोसळला, सुदैवाने टळली जीवितहानी 

Bhiwandi News : पहिल्या मजल्यावर कुटुंबीय अडकून पडले होते तात्काळ स्थानिक युवकांनी तीन पुरुष दोन महिला व दोन मुले अशा एकूण सात जणांना रेस्क्यू करण्यात आले. ...

दिल्ली: भाजी मार्केटमधील पाच मजली इमारत कोसळली; अनेक जण अडकल्याची भीती - Marathi News | Delhi: Five-storey building collapses in Sabzi Mandi area, several feared trapped | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली: भाजी मार्केटमधील पाच मजली इमारत कोसळली; अनेक जण अडकल्याची भीती

building collapsed in Delhi: इमारतीखाली अनेकजण दबले गेल्याची शक्यता आहे. इमारत पडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. दोन मुले अडकल्याचे देखील सांगितले जात आहे.  ...