भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
इमारत दुर्घटना, मराठी बातम्या FOLLOW Building collapse, Latest Marathi News
मुंबईतील कुर्ला परिसरात एक चार मजली इमारत कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची चार मजली इमारत काल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. ...
Bandra Building Collapse: या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...
इगतपुरी येथील नवा बाजार परिसरातील अस्लम खान इनामदार यांच्या राहत्या घराच्या इमारतीचा अर्धा भाग मंगळवारी रात्री कोसळला. रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली ...
Supertech twin towers: सुप्रीम कोर्टाने मागच्या वर्षी 31 ऑगस्टला नोएडामधील सुपरटेकच्या एपेक्स आणि सिएन, या दोन इमारती पाडण्याचे आदेश दिले होते. ...
मालेगाव शहरातील सराफ बाजारातील हनुमान मंदिराजवळील मनपाने धोकेदायक ठरवलेली दुमजली इमारत शुक्रवारी (दि.४) दुपारी ४ वाजता कोसळली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. ...
बिल्डरनं इमारत बांधताना अनेक त्रुटी केल्या होत्या. ज्याची तक्रार अनेकदा केली परंतु कुणीही दखल घेतली नाही ...
Gurugram Building Collapse: मलब्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. सहाव्या मजल्यावर या इमारतीत काम सुरु होते. ...
A four-storey house collapsed in Bandra :घटनास्थळी मुंबई अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि १ रेस्क्यू व्हॅन, ऍम्ब्युलन्स दाखल झाली आहे. ...